advertisement

अक्षय कुमारला गॅस टंचाईची धास्ती! पण ट्विंकलनं लढवली शक्कल; पाहा काय केलं

Last Updated: Mar 18, 2026, 13:53 IST

Akshay Kumar On Gas Shortage | सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला आहे. तर इकडं घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा घरगुती गॅस सिलेंडर मिळाल की नाही याची कुणालाचं खात्री नाही.अभिनेता अक्षयकुमारनंही घरगुती गॅस संपण्याची धास्ती घेतली आहे.या पार्श्वभूमीवर खिलाडीकुमारनं इंडक्शनचा आधार घेतला आहे.त्यांनी एक नव्हे तर दोन इंडक्शन कुक टॉप खरेदी केलंय.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
अक्षय कुमारला गॅस टंचाईची धास्ती! पण ट्विंकलनं लढवली शक्कल; पाहा काय केलं
advertisement
advertisement
advertisement