Mohammed Shami पुन्हा वादात, रोजानंतर आता होळी खेळण्यावरून मौलाना भडकले

Last Updated:
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने रमजान दरम्यान उपवास न (रोजा) न ठेवल्यामुळे अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी त्याला गुन्हेगार म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मौलवी शमीवर भडकले आहेत.
1/7

advertisement
2/7
नुकताच होळी सण साजरा झाला. या सणा दरम्यान मोहम्मद शमीच्या लेकीने देखील होळी साजरी केली होती. मात्र शमीच्या मुलीने होळी साजरी करणे 'बेकायदेशीर' आणि 'शरियतविरुद्ध' असल्याचे मौलवींनी म्हटले आहे.

3/7
शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये, अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले, "ती एक लहान मुलगी आहे. जर ती समजूतदार असेल आणि तरीही होळी खेळत असेल तर ती शरियतच्या विरोधात मानली जाईल.

4/7
रझावी पुढे म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही शमीला इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. असे असूनही, त्यांच्या मुलीचा होळी साजरी करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला.

5/7
मी शमी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आवाहन केले आहे. जे शरियतमध्ये नाही ते तुमच्या मुलांना करू देऊ नका. होळी हा हिंदूंसाठी एक मोठा सण आहे, परंतु मुस्लिमांनी होळी साजरी करू नये. जर कोणी शरियत जाणून असूनही होळी साजरी केली तर ते पाप असल्याचे रझावी यांनी म्हटलं आहे.

6/7
दरम्यान याआधी रझावी म्हणाले होते की शमीने इस्लामिक पवित्र रमजान महिन्यात उपवास न ठेवून पाप केले आहे. शनिवारी एका व्हिडिओ संदेशात त्यांनी असे सुचवले की शमीसह जे लोक रोजे ठेवू शकत नाहीत त्यांनी रमजाननंतर रोजे ठेवावेत.

7/7
रझावी यांनी शमीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शरियाचा अनादर करू नये असे आवाहन करण्याचे निर्देशही दिले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement