advertisement

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाच वर्ल्ड कपमधून बाहेर होणार? सेमी फायनलच्या 2 टीम कोणत्या... चक्रावून टाकणारं समीकरण

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप हा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी फक्त 2 टीमच सेमी फायनलला पोहोचण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
1/7
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 रननी पराभव केला तर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली, यामुळे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या नेट रनरेटला बुस्टर डोस मिळाला आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या.

2/7
वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350, दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800, भारताचा नेट रनरेट मायनस 3.800 आणि झिम्बाब्वेचा नेट रनरेट मायनस 5.350 झाला आहे.

3/7
टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचायचं असेल तर त्यांना झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसंच दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, यासाठी प्रार्थना करावी लागेल.

4/7
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला, तसंच भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील आणि चांगला नेट रनरेट असलेल्या टॉप-2 टीम सेमी फायनलला पोहोचतील.

5/7
सध्याचा भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा नेट रनरेट पाहता टीम इंडियाला नेट रनरेटच्या भरवशावर सेमी फायनलमध्ये पोहोचणं कठीण आहे, पण आता भारताला सेमी फायनलला पोहोचण्यासाठीचं नवीन इक्वेशन समोर आलं आहे, यासाठी मात्र मोठा उलटफेर व्हावा लागेल.

6/7
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर भारताला झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला आणि झिम्बाब्वेनेही दक्षिण आफ्रिकेला हरवलं तर त्यांचे फक्त 2 पॉईंट्सच राहतील.

7/7
दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाला आणि भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवलं तर भारत आणि वेस्ट इंडिजचे 4 पॉईंट्स होतील आणि या दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील, त्यामुळे दक्षिण आफ्रिकाच वर्ल्ड कपमधून बाहेर होईल.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement