Renuka Thakur : पैसे उधारीवर घेऊन लेकीला बनवलं क्रिकेटर, वर्ल्ड कप जिंकताच थेट मोदींकडून आईचं कौतुक, रेणुका ठाकूर झाली भावुक
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिमाचल प्रदेशातील पारसा या छोट्याशा गावातील खेळाडू जिने भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून रेणुका ठाकूर आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या विजयानंतर सर्वात महत्वाची घडलेली गोष्ट म्हणजे भारताच्या पंतप्रधानांकडून मिळालेली कौतुकाची थाप. सध्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट घेतले, जेव्हा त्यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. अशा वेळेस सर्वांशी बोलताना मोदीजींनी आठवणीने रेणुका ठाकूर हिच्या आई आणि त्यांच्या संघर्षच कौतुक देखील केलं. यावेळेस रेणुका ठाकूर भावुक झाली.


