advertisement

WI vs SA : जिंकली साऊथ आफ्रिका, पण भारताच सेमी फायनलच दार उघडलं, वेस्ट इंडिजच्या पराभवाने कसं बदललं समीकरण?

Last Updated:
वेस्ट इंडीजने दिलेल्या 177 धावांच्या यशस्वी पाठलाग करून साऊथ आफ्रिकेने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.आफ्रिकेटच्या या विजयाने कॅप्टन एडन मार्करमने 82 धावांची आणि रॅन रिकल्टने 45 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
1/7
टी20 वर्ल्डकपमध्ये आज साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. आफ्रिकेच्या या धमाकेदार विजयाने भारतासाठी सेमी फायनलच दार उघडलं आहे.

2/7
वेस्ट इंडीजने दिलेल्या 177 धावांच्या यशस्वी पाठलाग करून साऊथ आफ्रिकेने हा सामना 9 विकेटने जिंकला होता.आफ्रिकेच्या या विजयात कॅप्टन एडन मार्करमने नाबाद  82 धावांची आणि रॅन रिकल्टने 45 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने सामना जिंकला होता.

3/7
आफ्रिका या विजयासह 2 सामन्यात 4 गुण मिळवून सेमी फायनल जवळ पोहोचली आहे.तर आफ्रिकेने या विजयासह भारताचा सेमी फायनलचा रस्ता खुला केला आहे. आता भारतावर आहे त्यांना सेमी फायनलचा रस्ता ओलांडायचा आहे की नाही.

4/7
दरम्यान साऊथ आफ्रिके विरूद्धच्या वेस्ट इंडिजच्या पराभवाने ग्रुप अ च समीकरण नेमकं कसं बदललं आहे. टीम इंडियासाठी सेमी फायनलचं दार कसं उघडलं आहे? हे जाणून  घेऊयात.

5/7
या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाल्याने आता नेट रनरेटचं गणित संपलं आहे.त्यामुळे टीम इंडियासाठी ही खूपच चांगली गोष्ट झाली आहे. आता फक्त त्यांना त्यांचे दोनही सामने जिंकावे लागणार आहेत.

6/7
 वेस्ट इंडिजचा पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजचा शेवटचा सामना आता भारताविरूद्ध 1 मार्चला आहे.हा सामना जिंकून वेस्ट इंडिजला सेमी फायनलला पोहोचण्याची शेवटची संधी आहे.

7/7
आणि जर भारताने आज झिम्बाबेचा पराभव केला आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजला हरवलं तर ते थेट सेमी फायनलला पोहोचणार आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement