advertisement

IND vs PAK मॅच रद्द होऊ नये म्हणून 3 देश करतायेत प्रार्थना, पाहा कुणी कुणी देव पाण्यात ठेवले?

Last Updated:
India vs Pakistan, T20 World Cup 2026 : प्रेमदासा स्टेडियमवर जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे मॅच रद्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. त्यामुळे ग्रुप ए मधील इतर तीन टीमला बाहेरचा रस्ता पकडावा लागेल.
1/7
भारत आणि पाकिस्तानची टीम आज श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर भिडणार आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत आक्रमक प्रदर्शन केलं असून दोन्ही टीम्स अजिंक्य आहेत.

2/7
अशातच आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. मॅचच्या सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. अशातच भारत पाकिस्तानसह तीन टीम्सचं टेन्शन वाढलंय.

3/7
प्रेमदासा स्टेडियमवर जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे मॅच रद्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. त्यामुळे ग्रुप ए मधील इतर तीन टीमला बाहेरचा रस्ता पकडावा लागेल.

4/7
आजचा सामना जर रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तानचे प्रत्येकी 5 गुण होतील. त्यामुळे दोन्ही टीम्स आजच सुपर 8 साठी क्वालिफाय होतील. तर युएसए, नेदरलँड आणि नामीबिया या तीन देशांचा पत्ता कट होईल.

5/7
युएसए आणि नेदरलँड या दोन टीमकडे प्रत्येकी 2 गुण आहेत. तर नामीबियाला अद्याप खातं उघडता आलं नाहीये. काहीही केलं तरी या तिन्ही टीम जास्तीत जास्त 4 अंकापर्यंत पोहचू शकतात.

6/7
ग्रुप A मधील पाकिस्तानच्या पराभवाची वाट तिन्ही टीम्स पाहत आहेत. तर युएसए संघाकडे सुपर 8 मध्ये खेळण्याची संधी चालून येऊ शकते दर नामीबियाने पाकिस्तानचा पराभव केला तर..

7/7
दरम्यान, आजच्या महामुकाबल्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतितटीचा सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांच्या स्पिनर्सवर आज जगाचं लक्ष असेल.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement