advertisement

T20 World Cup : आफ्रिकेने फिरवले टीम इंडियाचे ग्रह, सेमी फायनलचं समीकरण बिघडलं, सूर्यावर डाव उलटला!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयाची घोडदौड अखेर संपली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुरू झालेला विजयाचा सिलसिला अखेर अहमदाबादमध्ये येऊन थांबला आहे.
1/8
सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 76 रननी पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 111 रनवर ऑल आऊट झाला.

2/8

3/8
सुपर-8 च्या पहिल्या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या चार टीम आहेत. या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये टॉप-2 टीम प्रवेश करणार आहेत, त्यामुळे 3 पैकी 3 मॅच जिंकणारी टीम सेमी फायनलला क्वालिफाय होईल.

4/8
3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय झाला तर टीमला दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. या परिस्थितीमध्ये नेट रनरेट सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट हा मायनस 3.800 झाला आहे.

5/8
भारताचे उरलेले दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 26 फेब्रुवारीला आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्चला होणार आहे.

6/8
या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवावाच लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल आणि सेमी फायनलला क्वालिफाय व्हायची शक्यता वाढेल.

7/8
ग्रुप 1 मध्ये सध्या झिम्बाब्वे चार टीममधली सगळ्यात कमजोर टीम वाटत आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर मात्र टीम इंडियासाठी सेमी फायनलचा मार्ग आणखी खडतर होईल.

8/8
झिम्बाब्वे किंवा वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर मात्र त्यांचं आव्हान सुपर-8 स्टेजलाच संपुष्टात येईल.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement