advertisement

Vaibhav Suryavanshi : दहावीची परीक्षा सोडून वैभव सूर्यवंशी मैदानात उतरणार,टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंसोबत खेळणार,कधी आहे मॅच?

Last Updated:
वैभव सूर्यवंशी सध्या बिहारमध्ये दहावीच्या सीबीएससी बोर्डाची तयारी करतो आहे. कारण या परिक्षेला येत्या 17 फेब्रुवारीपासून सूरूवात होणार आहे.
1/6
भारताने अंडर 19 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीची टीम इंडियाच्या सिनिअर संघात एंन्ट्री कधी होणार ?असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता वैभवच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आहे.

2/6
खरं तर भारताने मागच्याच आठवड्यात अंडर 19 टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारताच्या या विजयानंतर सर्वच खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.

3/6
भारताच्या अंडर 19 संघातील खेळाडू या स्पर्धेनंतर थेट आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार आहेत. पण याला वैभव सूर्यवंशी अपवाद राहण्याची शक्यता आहे.

4/6
वैभव सूर्यवंशी सध्या बिहारमध्ये दहावीच्या सीबीएससी बोर्डाची तयारी करतो आहे. कारण या परिक्षेला येत्या 17 फेब्रुवारीपासून सूरूवात होणार आहे. त्यामुळे वैभवकडे तयारीसाठी जवळपास पाच दिवस उरले आहेत.

5/6
एकीकडे वैभव सूर्यवंशी या परीक्षेत व्यस्त असताना दुसरीकडे तो  16 टीमच्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेत भाग घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.क्रिकबजच्या रिपोर्टनुसार या स्पर्धेला 23 फेब्रुवारीपासून नवी मुंबईच्या मैदानात सूरूवात होणार आहे.

6/6
आता जर वैभव सूर्यवंशी खरंच या स्पर्धेत सहभागी झाला तर त्याला दहावीची बोर्डाची परीक्षा अर्धवट सोडावी लागणार आहे. विशेष म्हणजे ज्या भारतीय खेळाडूंना टी20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळालं नाही आहे. ते खेळाडू देखील या स्पर्धेत खेळणार आहेत.त्यामुळे वैभवला टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळणार आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement