advertisement

Video: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, विद्यार्थी बेशुद्ध, पाठीवर व्रण उठले

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 14:59 IST

गोंदियातीमध्ये एका शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरुन ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या आईने थेट तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. शाळेने या मारहानीवर कुणीही दखसल घेतली नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, विद्यार्थी बेशुद्ध, पाठीवर व्रण उठले
advertisement
advertisement
advertisement