वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Yuvraj Singh ने टीम इंडियाला दिले महत्त्वाचे सल्ले, म्हणाला 'भारतात तुम्हाला...'

Last Updated:
Yuvraj Singh Advice to Team India : मुलींनी दबाव हाताळण्यासाठी पुरेसे क्रिकेट खेळले आहे. कठीण परिस्थितीत, त्या त्यांचे सर्वोत्तम देतील. भारतात असो वा परदेशात, दबाव नेहमीच असतो. घरच्या मैदानावर अपेक्षा जास्त असतात कारण तुम्हाला परिस्थिती चांगली माहिती आहे, असं युवराज सिंग म्हणाला.
1/7
टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार खेळाडू युवराज सिंग याने वुमेन्स टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या असून काही खास टिप्स देखील दिल्या आहेत. मुंबईतील आयसीसीच्या कार्यक्रमात युवराज सिंग बोलत होता.

advertisement
2/7
यंदाचा वुमेन्स वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि मला वाटतं की प्रत्येकजण त्यासाठी उत्साहित असेल. मला वाटतं की हे क्षण आयुष्यात प्रत्येक वेळी येत नाहीत. टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे, असं युवराज सिंग म्हणाला.

3/7
परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुरुवातीपासूनच जिंकण्याचा विचार करा. तुम्हाला संपूर्ण स्पर्धा अनुभवावी लागेल. तुम्ही त्या संपूर्ण प्रक्रियेतून जाता आणि तुम्हाला स्वतःचे निकाल दिसतील, असं युवराज सिंह म्हणाला.

4/7
आता वेळ आली आहे की आपण पुरुष संघाला ज्या प्रकारे पाठिंबा देतो त्याच प्रकारे महिला संघाला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. सर्वांना पाठिंबा नक्कीच संघासोबत असेल, असा विश्वास देखील युवीने व्यक्त केलाय.

5/7
मला वाटतं की महिला संघ काही अंतिम सामन्यांमध्ये हरला आहे. आम्हीही तिथे होतो आणि त्या क्षणाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. भविष्याबद्दल विचार करण्याऐवजी त्या क्षणात जगा, असा सल्ला देखील युवराजने यावेळी दिला.

6/7
जर तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत असले पाहिजे. मला वाटतं की एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला दबाव जाणवेल, असा सावध इशारा देखील त्याने यावेळी दिला.

7/7
दरम्यान, सामने गमावल्यावर अनुभव आणि आत्मविश्वास कामी येईल. हा आत्मविश्वास असला पाहिजे की मी या क्षणापासून पुढे जाऊ शकतो, असंही युवीने वुमेन्स टीमला सल्ला दिला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement