Google Pixel 9a झाला ₹11,000 नी स्वस्त! Amazon वर लिमिटेड टाइमसाठी ऑफर

Last Updated:
अॅमेझॉनच्या Great Republic Day Sale मध्ये Google Pixel 9a वर ₹11,000 हून जास्त सूट मिळतेय. SBI कार्ड ऑफर, एक्सचेंज डील आणि नो-कॉस्ट ईएमआयसह पूर्ण डिटेल्स समजून घेऊया.
1/7
मुंबई : अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 (Amazon Great Republic Day Sale 2026) ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक शानदार ऑफर्स पाहायला मिळत आहेत.

advertisement
2/7
तुम्ही एखादा मीड-रेंज स्मार्टफोन सोधत असाल जो फ्लॅगशिपसारखा एक्सपीरियन्स देईल. तर Google Pixel 9a तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. खास गोष्ट म्हणजे, या फोनवर सध्या अॅमेझॉनवर ₹11,000 हून जास्तची थेट सूट मिळतेय. ज्यामुळे ही डील आणखी आकर्षक ठरतेय.

3/7
Google Pixel 9a सध्या Amazon वर ₹38,889 मध्ये लिस्टिंग आहे. लाँचच्या वेळी त्याची किंमत सुमारे ₹11,110 जास्त होती. याचा अर्थ कोणत्याही ऑफरशिवाय देखील लक्षणीय बचत. शिवाय, तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला ₹1,000 ची अतिरिक्त इंस्टंट डिस्काउंट देखील मिळू शकते.

4/7
यामुळे फोनची प्रभावी किंमत आणखी कमी होते. ज्यांना पूर्ण रक्कम आगाऊ भरणे कठीण वाटते त्यांच्यासाठी Amazon सुमारे ₹1,367 प्रति महिना पासून सुरू होणारे नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील देत आहे.

5/7
जुना फोन बदलण्याचा विचार करत असलेल्या यूझर्ससाठी एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. तुमच्या जुन्या फोनच्या ब्रँड, मॉडल आणि कंडीशनच्या हिशोबाने ₹36,500 पर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट मिळू शकतो. ज्यामुळे नवीन Pixel 9a आणखी स्वस्त पडू शकतो.

6/7
या फोनची फीचर्स आहेत खास : फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 9a कंपनीच्या Tensor G4 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. जो सुरळीत कामगिरी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सॉफ्टवेअर सपोर्टसाठी ओळखला जातो. या फोनमध्ये 5,100mAh ची मोठी बॅटरी आहे, जी दैनंदिन वापरात पूर्ण दिवस सहज टिकते. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनची ब्राइटनेस देखील चांगली आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही कंटेंट स्पष्टपणे दिसतो.

7/7
कॅमेरा सेक्शनमध्ये Pixel 9a मागच्या बाजूला 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स देते. तर फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध आहे. एकूणच अॅमेझॉन रिपब्लि डे सेलमध्ये Google Pixel 9a अशा लोकांसाठी बेस्ट डील आहे, ज्यांना विश्वासार्ह परफॉर्मेंस, शानदार कॅमेरा आणि स्वच्छ सॉफ्टवेअर हवा आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement