₹82,900चा iPhone 17 मिळतोय फक्त ₹47,990मध्ये! क्रोमाच्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट

Last Updated:
Croma Republic Day Sale मध्ये iPhone 17 वर मोठं डिस्काउंट मिळत आहे. ₹82,900 चा iPhone 17 आता ₹47,990 च्या किंमतीत उपलब्ध आहे. जाणून घेऊया ऑफर्स, एक्सचेंज डील आणि फीचर्स...
1/7
क्रोमा रिपब्लिक डे सेलची सुरुवात झाली आहे आणि यावेळी सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर जबरदस्त ऑफर्स पाहायला मिळत आहेत. सेलमध्ये स्मार्टफोन, लॉपटॉप,टीव्ही, मोठे होम अप्लायंसेज आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवरही मोठी सुट दिली जात आहे. याचा फायदा ग्राहक 26 जानेवारीपर्यंत घेऊ शकतात. विशेष म्हणजे या सेलमध्ये अॅपलच्या लेटेस्ट iPhone 17 मोठी किंमत कपात केली जात आहे.

advertisement
2/7
Croma च्या या Republic Day Sale दरम्यान ग्राहक बँक कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर, स्टूडेंट डिस्काउंट आणि सोप्या EMI ऑप्शनचा फायदा घेऊ शकतात. खरंतर अंतिम किंमत प्रोडक्ट, लोकेशन, तारीख आणि बँक फायनेन्स पार्टनरच्या अटींवर अवलंबून असेल. यासोबतच HDFC Tata Neu कार्डने खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना निवडक अॅपल प्रोडक्ट्सवर 10% पर्यंत अतिर्कत बचतही मिळू शकते.

3/7
या सेलचा सर्वात मोठं आकर्षण iPhone 17 वर मिळणारं मोठं डिस्काउंट आहे. भारतात iPhone 17 ला ₹82,900 च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केले गेले होते. मात्र Republic Day Sale दरम्यान हे ₹47,990 च्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. ही किंमत अनेक ऑफर्स एकत्र करुन मिळत आहे.

4/7
यामध्ये तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर ₹23,500 पर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू, ₹2,000 चा फ्लॅट बँक कॅशबॅक आणि ₹8,000 चा अतिरिक्त एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. तसंच, अंतिम एक्सचेंज बेनिफिट तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असेल.

5/7
iPhone 17 स्पेसिफिकेशन्स : फीचर्सच्या बाबतीत, अॅपलने iPhone 17 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण अपग्रेड केले आहेत. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. हा मागील iPhone 16 वरील 6.1 -इंच, 60Hz डिस्प्लेपेक्षा मोठा आणि स्मूथ आहे. फोनमध्ये सिरेमिक शील्ड 2 प्रोटेक्शन आहे, ज्यामुळे त्याचा टिकाऊपणा आणखी सुधारतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत पोहोचते आणि ते IP68 रेटिंगसह धूळ आणि पाणी प्रतिरोधक देखील आहे.

6/7
परफॉर्मेंससाठी iPhone 17 मध्ये नवीन Apple A19 चिपसेट देण्यात आला आहे. जो 16-core Neural Engine सह येतो. कंपनीचा दावा आहे की, हा प्रोसेसर गेल्या जेनरेशनच्या तुलनेत जवळपास 40% चांगला CPU परफॉर्मेंस देतो.

7/7
याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही iPhone 17 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Croma Republic Day Sale तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकतो.

Shiv Sena UBT: विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल', मातोश्रीचे टेन्शन वाढले
विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल'; मातोश्रीच
  • सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट र

  • गटनेता निवडीच्या बैठकीपूर्वीच हे नाट्य घडले

  • पक्षाने या नगरसेवकांच्या दरवाजावर 'व्हिप'ची नोटीस चिकटवली आहे.

View All
advertisement