advertisement

Google आणणार सर्वात स्वस्त AI स्मार्टफोन! पाहा किती असेल किंमत, कधी होणार लॉन्च

Last Updated:
Google Pixel 10a: गूगल 18 फेब्रुवारीला Pixel 10a लॉन्च करणार आहे. या बजेट फोनमध्ये ते प्रीमियम एआय फीचर्स मिळती, जे आतापर्यंत फक्त महागड्या फोन्समध्ये उपलब्ध होते. या फोनची डिझाइन खुप यूनिक असणार आहे. गूगलने आपल्या सिग्नेचर 'पिक्सेल कॅमेरा बार' ला नवीन रुप दिलं आहे.
1/6
नवी दिल्ली : गूगल आपल्या चर्चित Pixel 10 सीरीजचा सर्वात परवडणारा स्मार्टफोन Pixel 10a 18 फेब्रुवारीला लॉन्च करणार आहे. कंपनीने एका यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून या फोनची पहिली झलक दाखवली आहे.

2/6
या फोनमध्ये  Gemini Live आणि Circle to Search सारखे अडव्हान्स फीचर्स मिळतील. हा फोन सॅमसंगची आगामी  Galaxy S26 सीरीज आणि अॅपलच्या संभाव्य बजेट फोन iPhone 17a ला टक्कर देईल. हे लाँचिंग टेक तज्ञांसाठी आश्चर्यकारक आहे, कारण सहसा गुगल वर्षाच्या मध्यात त्यांची 'ए-सिरीज' लाँच करते, परंतु यावेळी ती बाजारात खूप लवकर लाँच केली जात आहे.

3/6
लीक झालेल्या फोटोज आणि टीझर व्हिडिओंमधून स्पष्टपणे दिसून येते की Pixel 10a ची डिझाइन एक वेगळी असेल. गुगलने त्याचा सिग्नेचर
लीक झालेल्या फोटोज आणि टीझर व्हिडिओंमधून स्पष्टपणे दिसून येते की Pixel 10a ची डिझाइन एक वेगळी असेल. गुगलने त्याचा सिग्नेचर "पिक्सेल कॅमेरा बार" पुन्हा डिझाइन केला आहे. मागील मॉडेल्समध्ये (Pixel 9a सारखे) थोडासा बाहेर पडलेला कॅमेरा सेटअप होता, परंतु Pixel 9a चा मागील ड्युअल-कॅमेरा सेटअप फोनच्या बॉडीशी जुळतो. यामुळे फोनला एक आकर्षक आणि मिनिमलिस्ट लूक मिळतो, जो तो अधिक प्रीमियम पिक्सेल 10 प्रो पेक्षा वेगळा करेल.
advertisement
4/6
जेमिनी एआयने असेल परिपूर्ण : गुगलने या फोनला
जेमिनी एआयने असेल परिपूर्ण : गुगलने या फोनला "AI पॉवरहाऊस" बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. Pixel 10a हा गुगलच्या सर्वात परवडणाऱ्या फोनपैकी एक असेल, जो जेमिनी लाईव्ह आणि सर्कल टू सर्च सारख्या अडव्हान्स फीचर्ससह येईल. गुगलचे उद्दिष्ट यूझर्सना Pixel 10 आणि अधिक महागड्या फोल्डेबल फोनवर सध्या उपलब्ध असलेला एआय अनुभव कमी किमतीतही देणे आहे. गुगलचे "जेमिनी" मॉडेल अॅपलच्या "अॅपल इंटेलिजेंस" ला कडक स्पर्धा देत आहे आणि या लढाईत Pixel 10a हे गुगलचे सर्वात मोठे शस्त्र असेल.
advertisement
5/6
भारत आणि ग्लोबल मार्केटवर नजर : भारत, जापान आणि अमेरिकासऱ्या देशांमध्ये गुगल आपली स्थिती मजबूत करु इच्छितो. Pixel 10a भारतासारक्या प्राइज सेन्सिव्ह बाजारांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जे ग्राहकांना प्रीमियम अनुभव देऊन गुगलच्या इकोसिस्टम आणि सब्सक्रिप्शन सेव्हांशी जोडेल. हे अशा ग्राहकांसाठी बेस्ट पर्याय ठरु शकतो. जे आयफोन किंवा सॅमसंगची फ्लॅगशिप सीरीजवर लाखो खर्च करु इच्छित नाहीत. पण त्यांना टॉप-क्लास आणि एआय फीचर्स हवे आहेत.

6/6
सॅमसंग आणि अॅपलला आव्हान : Pixel 10a चे लवकर लाँचिंग हे एका जाणीवपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग असल्याचे दिसून येते. सॅमसंगच्या आगामी Galaxy S26 सिरीज आणि अॅपलच्या संभाव्य बजेट फोन iPhone 17a च्या आधी हा फोन बाजारपेठवर कब्जा करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, किंमत अजूनही चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षी, Pixel 9a ची सुरुवात $499 (अंदाजे ₹42,000) पासून झाली होती, परंतु यावेळी, वाढत्या रॅम किमतींमुळे, गुगल किंमत थोडी वाढवू शकते असा अंदाज आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement