advertisement

अँड्रॉइडमध्ये लगेच बदला ही सेटिंग! स्मूद चालेल फोन, परफॉर्मेंस होईल भारी

Last Updated:
सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोक हे अँड्रॉइड फोन वापरत असतात. अशावेळी आपला फोन हा स्मूद आणि फास्ट चालावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी काय कारवं याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेऊया.
1/6
आजच्य डिजिटल युगात स्मार्फफोन हा आपल्याल दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काम आता स्मार्टफोनवर अवलंबून असतात. अशावेळी आपलाय फोन हा फास्ट चालणे अत्यंत आवश्यक असतं. फोनचा परफॉर्मेंस चांगला असावा आणि स्मार्टफोन हा स्मूद चालावा यासाठी फोनमध्ये काही सेटिंग्स असतात. ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. आज आपण अशाच एका सेटिंगविषयी जाणून घेणार आहोत.

2/6
तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये डेव्हलपर ऑप्शनचा सेक्शन मिळतो. पण हे नाव वाचून वाटतं की, हा फक्त अँड्रॉइड डेव्हलपरसाठी आहे. हे काही अंशी खरेदी आहे. पण यामध्ये अशा अनेक सेटिंग्स आहेत. ज्या सामान्य यूझर्ससाठी खुप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ही सेटिंग योग्य प्रकारे सेट केली तर तुम्हाला एकदम स्मूद परफॉर्मेंस मिळेल.

3/6
बॅकग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटीला करा लिमिट : अँड्रॉइडवर मल्टीटास्किंग केल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात, परंतु त्यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवरही ताण येतो. म्हणून, डेव्हलपर मोडमध्ये जा आणि बॅकग्राउंड प्रोसेस लिमिट 2 किंवा त्याहून अधिक सेट करा. हे एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स उघडण्यापासून रोखेल आणि तुमचा फोन सुरळीत चालू ठेवेल.

4/6
लॉगर बफर साइज कमी करा : तुमहा फोन तुमची प्रत्येक अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करतो. हे डिव्लहपरसाठी कामाचं फीचर आहे. पण सामान्य यूझर्ससाठी याचा जास्त वापर होत नाही. अँड्रॉइडमध्ये डिफॉल्टरित्या मोठी बफर साइज मिळते. याचा अर्थ यासाठी तुमच्या फोनमध्ये जास्त मेमोरी कंज्यूम होते आणि सीपीयूलाही जास्त काम करावं लागतं. हे कमी करण्यासाठी लॉगर बफर साइजला 64K किंवा 256K वर सेट करुन घ्या. तुम्ही हे पूर्णपणे बंदही करु शकता.

5/6
फोर्स पीक रिफ्रेश रेट : तुम्हाला बॅटरी लाइफची काळजी नसेल, तर ही सेटिंग तुमच्या फोनचा वापर करणे सोपे करेल. तुमच्या फोनचा रिफ्रेश रेट जास्त असला तरीही, बॅटरी वाचवण्यासाठी अँड्रॉइड अनेकदा तो कमी करतो. हे टाळण्यासाठी, तुम्ही फोर्स पीक रिफ्रेश रेट पर्याय सक्षम करू शकता. यामुळे सोशल मीडियावर स्क्रोल करण्याचा संपूर्ण अनुभव आनंददायी आणि मजेदार होईल.

6/6
अॅनिमेशन स्केल चेंज करा : अॅप ट्रांझिक्शनविषयी बोलायचं असेल किंवा मेन्यू पॉप-अॅप्स, हे सर्व काही अॅनिमेशनवर डिपेंड करते. हाय-एंड फोनमध्ये हे अॅनिमेशन शानदार पद्धतीने काम करते. मात्र मिड-रेंज किंवा एंट्री लेव्हलमध्ये फोनमध्ये हे प्रोसेसला स्लो करते. डेव्हलपर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही या अॅनिमेशन कमी किंवा पूर्णपणे बंद करु शकते. यामुळे फोनची परफॉर्मेंस वेग होईल.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement