advertisement

UPI Full Form : तुम्ही रोज वापरत असलेल्या UPI चा फुलफॉर्म माहितीय का?

Last Updated:
आजकालचा अधिक व्यवहार ऑनलाईन झालाय. आता पैसै ट्रान्सफर करण्यासाठी UPI वापरलं जातं. त्यामुळे सतत कॅश बाळगण्याची गरज पडत नाही. मात्र तुम्ही सतत वापरता त्या UPI चा फुलफॉर्म तुम्हाला माहितीय का?
1/6

2/6
UPI लॉन्च झाल्यापासून त्याची क्रेझ खूप वाढली आहे. यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापरही कमी झालाय.

3/6
UPI चा सहाय्यानं तुम्ही अगदी जलद ऑनलाईन पेमेंट करु शकता. त्यामुळे UPI ची लोकप्रियता वाढत चालली आहे.

4/6
तुम्ही कुठेही असाल तरीही तुम्ही UPI च्या मदतीनं कोणालाही पैसै पाठवू शकता. किंवा कोणाकडून घेऊदेखील शकता.

5/6
रोजच्या वापरात असणाऱ्या या UPI चा फुल फॉर्म अर्ध्या लोकांना तर माहितच नसेल.

6/6
UIP चा फुलफॉर्म आहे, Unified Payments Interface.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement