advertisement

पंख्याचा खुपच आवाज येतोय का? लगेच करा हे काम, पैशांची होईल बचत

Last Updated:
फॅन हा प्रत्येकाच्या घरात आहे. अशावेळी काही लोकांच्या फॅनचा विचित्र आवाज येतो. या आवाजामुळे डिस्टर्ब होतंच शिवाय हे फॅन खराब होण्याचेही संकेत असू शकतात. यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
1/7
उन्हाळ्यात फॅन अचानक कट-कट किंवा खट-खट आवाज करत असेल. तर जास्तीत जास्त लोक त्याकडे दुर्लक्ष करतता. पण ही छोटीशी समस्या पुढे जाऊन खर्च वाढवू शकते. अनेक बाबतीत ही समसम्या घरीच सहज ठिक केली जाऊ शकते. तुम्ही योग्य वेळी पाऊल उचलले तर पंख्याचा मोठा खर्च वाचवता येऊ शकतो.

2/7
पंखा खडखडाट आवाज का करतो? : पंख्याच्या आवाजाची अनेक कारणे आहेत. सर्वात सामान्य कारणे म्हणजे सैल स्क्रू, वाकलेले ब्लेड किंवा मोटरमधील घर्षण. धूळ साचणे आणि दीर्घकाळ साफसफाईचा अभाव यामुळे देखील आवाज येऊ शकतो. कधीकधी, पंख्याचे संतुलन बिघडते, ज्यामुळे कंपन आणि खडखडाट आवाज होतो. म्हणून, या आवाजाकडे दुर्लक्ष करू नये.

3/7
प्रथम, स्क्रू आणि फिटिंग्ज तपासा : पंखा आवाज करत असेल तर प्रथम फिटिंग्ज तपासा. कधीकधी, ब्लेड किंवा कव्हर स्क्रू सैल होतात, ज्यामुळे आवाज येतो. स्क्रूड्रायव्हरने सर्व स्क्रू हलके घट्ट करा. लक्षात ठेवा की जास्त घट्ट केल्याने थ्रेड खराब होऊ शकतात. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

4/7
ब्लेडची स्वच्छता आणि बॅलेन्स आवश्यक : धूल आणि घाण जमा झाल्यानेही पंख्याची ब्लेड बॅलेन्स खराब होते. अशावेळी ब्लेडला कोरड्या किंवा हलक्या ओल्या कपड्याने स्वच्छ करता. एखादी ब्लेड थोडी वाकलेली असेल तर हळूच सरळ करा. बॅलेन्स योग्य झाल्यावर कंपन कमी होते आणि आवाज आपोआप बंद होतो. हे मेंटेंनेंस काही महिन्यांत करणे फायदेशीर ठरते.

5/7
मोटरमध्ये ऑयलिंगची आवश्यकता समजून घ्या : जुन्या पंख्यांमध्ये मोटरच्या आत ऑइल सुकल्याने घर्षण वाढते. यामुळे कट-कट किंवा खट-खट असा पंख्याचा आवाज येतो. अशावेळी योग्य ग्रेडचा लुब्रिकेंट किंवा मशीन ऑइल टाकणे फायदेशीर ठरते. पण तुम्हाला अनुभव नसेल तर टेक्निशियनची मदत घेणं फायदेशीर ठरेल. जेणेकरुन मोटरला नुकसान पोहोचणार नाही.

6/7
एक्सपर्टला कधी बोलवावे : स्क्रू टाइट करायचे असेल, स्वच्छता आणि ऑइलिंगनंतरही आवाज बंद झाला नाही तर समस्या मोटर किंवा बेयरिंगमध्ये असू शकते. अशा परिस्थितीत वारंवार पंखा चालू राहणे मोठं नुकसान पोहोचवू शकते. यामुळे एखाद्या विश्वासार्ह इलेक्ट्रिशियनकडून तपास करुन घ्या. योग्यवेळी रिपेयर केल्याने नवी पंखा खरेदी करायची गरज पडत नाही.

7/7
नियमित मेंटेंनेंस का आवश्यक : पंख्याची वेळोवेळी स्वच्छता आणि तपासणी केल्याने त्याची लाइफ खुप वाढते. मेंटेंनेंस न केल्यास छोटीशी खराबी मोठी समस्या बनू शकते. दर 3 ते 4 महिन्यात एकदा पंखा चेक करा आणि वर्षात किमान एकदा सर्व्हिस करणे समजदारीचा निर्मय मानला जातो.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement