advertisement

Samsung Galaxy A35 फोनवर तब्बल 13 हजारांची सूट! सोडू नका संधी, पाहा कुठे सुरूये ऑफर

Last Updated:
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर स्मार्टफोन्सवर भारी डिल्स मिळतात. ज्यामुळे तुम्हाला फोन मूळ किमतीपेक्षा कमी पैशांत मिळतो. आता Samsung Galaxy A35 या फोनवर फ्लिपकार्टवर बंपर सूट सुरूये.
1/7
सॅमसंगचा जबरदस्त फीचर्स असलेल्या फोन Samsung Galaxy A35 वर सध्या बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या डीलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी a35 तुम्ही 32,999 रुपयांऐवजी फक्त 19,999 रुपयांत खरेदी करू शकता. म्हणजेच या फोनवर तुम्हाला थेट 13,000 रुपयांचं मोठं डिस्काउंट मिळतंय.

2/7
यासोबतच फ्लिपकार्ट अॅस्किस किंवा एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला. तर तुम्हाला अतिरिक्त 1 हजार रुपयांचं डिस्काउंटही मिळू शकतं. तसंच जुन्या फोनला एक्सजेंज केल्यावर तुम्हाला 15,950 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा फायदा मिळू शकतो. मात्र एक्सचेंज व्हॅल्यू ही तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन आणि मॉडलवर अवलंबून असेल.

3/7
हा फोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कॅश नसेल तर तुम्ही ईएमआय ऑप्शनचा विचार करू शकता. तुम्हाला फोनचा ईएमआय प्रति महिना 2,223 रुपयांपासून येणाऱ्या सोप्या हप्त्यांमध्येही उपलब्ध आहे. ज्यामुळे हा फोन खरेदी करणं आणखी सोपं होतं.

4/7
Samsung galaxy A35 चे फीचर्स : या फोनमध्ये 6.7-इंचांचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900 निट्स ब्राइटनेससह येतो. हा फोन डिस्प्लेला स्मूथ आणि ब्राइज व्हिज्युअल एक्सपीरियन्स देतो.

5/7
या फोनमध्ये परफॉर्मेंससाठी Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर दिलंय. जे 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येते. हा फोन अँड्रॉड 15 वर चालतो आणि कंपनीकडून या फोनला 6 वर्षांपर्यंत अपडेट्स, देण्याचं वचन दिलं जातं.

6/7
या फोनचा कॅमेराही भारी आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 5MP मायक्रो लेन्स दिलीये. तसंच सेल्फीसाठी यात 12MP फ्रंट कॅमेरा मिळतो. या व्यतिरिक्त फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिलीये. जी बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

7/7
सध्या या फोनची किंमत पाहता तुम्ही सॅमसंग गॅलक्सी A35 खरेदी केल्यास, तो व्हॅल्यू फॉर मनी डील ठरू शकते. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये एक विश्वासार्ह स्मार्टफोन हवा असेल तर या ऑफरचा अवश्य फायदा घ्या. कारण ही ऑफर लिमिडेट काळासाठीच उपलब्ध आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement