Saree Trend Prompts : तुम्हाला पण AI कडून साडीतले फोटो पाहिजे? हे Prompts ट्राय करा, सगळ्यांपेक्षा वेगळे फोटो मिळतील

Last Updated:
प्रत्येकाला हवं तसं आउटपुट मिळत नाही कारण त्यासाठी योग्य प्रॉम्प्ट माहिती असणं गरजेचं असतं. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला गुगल जेमिनी अ‍ॅपमधील "नॅनो बनाना" फीचर आणि त्यासाठी वापरायचे खास प्रॉम्प्ट्स सांगणार आहोत.
1/12
सोशल मीडियावर आजकाल एआयचं वेड चढलंय. लोक आपल्या फोटोला नवनवीन एआय टूल्सच्या मदतीने बदलून वेगवेगळ्या शैलीत शेअर करत आहेत. कुणी कार्टून लुक बनवतं, कुणी मूव्ही पोस्टर तर कुणी व्हिंटेज टच देऊन फोटो अपलोड करतं. मात्र, प्रत्येकाला हवं तसं आउटपुट मिळत नाही कारण त्यासाठी योग्य प्रॉम्प्ट माहिती असणं गरजेचं असतं. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला गुगल जेमिनी अ‍ॅपमधील
सोशल मीडियावर आजकाल एआयचं वेड चढलंय. लोक आपल्या फोटोला नवनवीन एआय टूल्सच्या मदतीने बदलून वेगवेगळ्या शैलीत शेअर करत आहेत. कुणी कार्टून लुक बनवतं, कुणी मूव्ही पोस्टर तर कुणी व्हिंटेज टच देऊन फोटो अपलोड करतं. मात्र, प्रत्येकाला हवं तसं आउटपुट मिळत नाही कारण त्यासाठी योग्य प्रॉम्प्ट माहिती असणं गरजेचं असतं. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला गुगल जेमिनी अ‍ॅपमधील "नॅनो बनाना" फीचर आणि त्यासाठी वापरायचे खास प्रॉम्प्ट्स सांगणार आहोत.
advertisement
2/12
काय आहे Google Nano Banana फीचर?गुगल जेमिनी एआयने दिलेला हा एक क्रिएटिव्ह फीचर आहे. साध्या फोटोला काही शब्दांच्या मदतीने हे टूल एकदम भन्नाट, रेट्रो आणि व्हिंटेज स्टाईलमध्ये बदलून टाकतं. तुम्ही हे फीचर थेट gemini.google.com वर वापरु शकता. सध्या हा फीचर सेल्फीला 90 च्या दशकातील बॉलिवूड लूक मध्ये बदलत असल्याने इंस्टाग्रामवर जबरदस्त व्हायरल झालेला आहे.
काय आहे Google Nano Banana फीचर?
गुगल जेमिनी एआयने दिलेला हा एक क्रिएटिव्ह फीचर आहे. साध्या फोटोला काही शब्दांच्या मदतीने हे टूल एकदम भन्नाट, रेट्रो आणि व्हिंटेज स्टाईलमध्ये बदलून टाकतं. तुम्ही हे फीचर थेट gemini.google.com वर वापरु शकता. सध्या हा फीचर सेल्फीला 90 च्या दशकातील बॉलिवूड लूक मध्ये बदलत असल्याने इंस्टाग्रामवर जबरदस्त व्हायरल झालेला आहे.
advertisement
3/12
Retro Prompts कोणते प्रॉम्पट द्यायचे?
Retro Prompts कोणते प्रॉम्पट द्यायचे?
advertisement
4/12
पेस्टल साडी पिकनिक प्रॉम्प्ट (Pastel Saree Picnic Prompt)
पेस्टल साडी पिकनिक प्रॉम्प्ट (Pastel Saree Picnic Prompt)
"Create a vintage pastel saree look – a soft pink drape, hair in a bun, and minimal jewelry. She is seated on grass during a dreamy outdoor picnic, captured in soft film grain with a romantic glow."
advertisement
5/12
लाल साडी ड्रामा प्रॉम्प्ट (Red Saree Drama Prompt)
लाल साडी ड्रामा प्रॉम्प्ट (Red Saree Drama Prompt)
"Turn the subject into a classic Bollywood heroine, draped in a flowing red chiffon saree with softly waved hair. The background should be warm-toned and minimal, with a glowing sunset light creating a romantic and dramatic vibe."
advertisement
6/12
पोल्का-डॉट साडी प्रॉम्प्ट (Polka-Dot Saree Prompt)
पोल्का-डॉट साडी प्रॉम्प्ट (Polka-Dot Saree Prompt)
"Create a realistic portrait of a woman in a transparent white polka-dot saree with a matching blouse. A soft pink flower is tucked behind her ear, with side lighting casting a cinematic shadow. She radiates the energy of an old diva."
advertisement
7/12
रेट्रो फिल्म पोस्टर प्रॉम्प्ट (Retro Film Poster Prompt)
रेट्रो फिल्म पोस्टर प्रॉम्प्ट (Retro Film Poster Prompt)
"Imagine this person as the star of a 1990s Bollywood film poster. Bold typography behind her, spotlight lighting, and a vibrant saree in neon or metallic shades. The expression is intense, cinematic, and larger than life."
advertisement
8/12
बरसाती बॉलिवूड सीन प्रॉम्प्ट (Rainy Bollywood Scene Prompt)
बरसाती बॉलिवूड सीन प्रॉम्प्ट (Rainy Bollywood Scene Prompt)
"Transform the uploaded photo into a cinematic rainy scene from 90s Bollywood. The subject is wearing a dark saree, wet and glowing, with dramatic rain pouring in the background. The lighting is enchanting and romantic, reviving monsoon memories."
advertisement
9/12
बैंगनी शिफॉन प्रॉम्प्ट (Purple Chiffon Prompt)
बैंगनी शिफॉन प्रॉम्प्ट (Purple Chiffon Prompt)
"Reimagine this picture in a retro, grainy yet vibrant style. The subject is wearing a playful, charming purple chiffon saree. She stands in front of an old wooden door, her hair blowing in the wind, evoking a 90s cinematic scene."
advertisement
10/12
क्लासिक ब्लॅक साडी प्रॉम्प्ट ( Classic Black Saree Prompt)
क्लासिक ब्लॅक साडी प्रॉम्प्ट ( Classic Black Saree Prompt)
"Turn this person into a retro-inspired 90s portrait, wearing a shimmering black chiffon saree. The background is a dark wall with dramatic shadows, glowing with golden hour tones. The expression is calm yet mysterious, reminiscent of old Bollywood posters."
advertisement
11/12
बनारसी एलिगन्स प्रॉम्प्ट (Banarasi Elegance Prompt)
बनारसी एलिगन्स प्रॉम्प्ट (Banarasi Elegance Prompt)
"Transform this person into a timeless portrait wearing a golden Banarasi saree, with a flower in the hair. The lighting is golden and artistic, casting a soft glow. The background is textured but minimal, like an art-house poster."
advertisement
12/12
सावध राहणं देखील गरजेचसायबर एक्स्पर्ट्सचा इशारा आहे की अशा ट्रेंडमुळे वैयक्तिक माहिती धोक्यात जाऊ शकते. IPS अधिकारी वी.सी. सज्जनार यांनी ट्वीट करून सांगितलं की, इंटरनेटवर कुठलाही ट्रेंड फॉलो करताना काळजी घ्या. चुकीची माहिती शेअर केली तर फसवणुकीचा धोका वाढू शकतो.
सावध राहणं देखील गरजेच
सायबर एक्स्पर्ट्सचा इशारा आहे की अशा ट्रेंडमुळे वैयक्तिक माहिती धोक्यात जाऊ शकते. IPS अधिकारी वी.सी. सज्जनार यांनी ट्वीट करून सांगितलं की, इंटरनेटवर कुठलाही ट्रेंड फॉलो करताना काळजी घ्या. चुकीची माहिती शेअर केली तर फसवणुकीचा धोका वाढू शकतो.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement