advertisement

Samsung Galaxy S25+ ची किंमत झाली कमी! पाहा कुठे मिळतोय सर्वात स्वस्त

Last Updated:
Samsung Galaxy S25+: सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. Flipkart वर सुरु असलेली Galaxy Days Sale मध्ये सॅमसंगच्या अनके प्रीमियम स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जात आहे.
1/7
सॅमसंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या Galaxy Days Sale मध्ये सॅमसंगच्या अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. 3 ते 5 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. यामध्ये ग्राहक कमी किंमतीत सॅमसंगचे लेटेस्ट डिव्हायसेस खरेदी करु शकतात. स्मार्टफोन्ससोबतच या सेलमध्ये Samsung चे लॅपटॉप, टॅबलेट आणि वियरेबल्सवरही आकर्ष ऑफर्स मिळवू शकतील. यासोबतच Samsung Care+ चे खास फायदे सरप्राइज रिवॉर्ड्सही ग्राहकांना मिळत आहेत.

2/7
या सेलमधील सर्वात मोठे आकर्षण Samsung Galaxy S25+ आहे. हा फोन गेल्या वर्षी गॅलेक्सी एस सीरीजमधील फ्लॅगशिप मॉडेल होता, ज्याची लाँच किंमत सुमारे 99,999 रुपये होती. आता, गॅलेक्सी डेज सेल दरम्यान, त्याची किंमत खुप कमी होत आहे. Galaxy S25+ चा 12GB रॅम व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 74,999 रुपये मध्ये लिस्ट आहे, जो सुमारे 25,000 रुपयांची थेट सूट दर्शवतो.

3/7
एवढेच नाही, जर ग्राहकांनी Flipkart Axis Bank किंवा Flipkart SBI क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यांना अतिरिक्त 3,750 रुपयांपर्यंत कार्ड डिस्काउंटही मिळू शकतं. अशाप्रकारे एकूण जवळपास 27,750 रुपयांपर्यंत बचत पोहोचू शकते. यामुळे ही खुप आकर्षक डील बनते.

4/7
फ्लिपकार्ट त्यांच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. Galaxy S25+ त्यांच्या जुन्या फोनच्या बदल्यात कमाल 59,550 रुपयांची एक्सचेंज किंमत मिळवू शकते. तसंच, ही रक्कम जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असेल.

5/7
Galaxy Days Sale फक्त Galaxy S25+ पर्यंत मर्यादित नाही. या दरम्यान Samsung च्या Galaxy F सीरीजच्या स्मार्टफोन 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. तर Galaxy A सीरीजचे फोन 19,999 रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतात. तसंच Samsung ची प्रीमियम Galaxy S सीरीजचे इतर फ्लॅगशिप फोन हे 42,999 रुपयांनी सुरु होत आहेत आणि Galaxy Z फोल्डेबल स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

6/7
याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट या सेल दरम्यान निवडक सॅमसंग प्रोडक्ट्सवर 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देत आहे. तुम्ही प्रीमियम सॅमसंग स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा गॅलेक्सी डेज सेल एक उत्तम संधी असू शकतो.

7/7
याव्यतिरिक्त, Apple iPhone 16 Pro Max देखील ई-कॉमर्स साइट Amazon वर मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 1,84,900 रुपये आहे, परंतु तो येथे फक्त 1,74,900 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला असंख्य बँक ऑफर्स मिळतील, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होईल. शिवाय, तुम्ही हा फोन सोप्या हप्त्यांवर देखील खरेदी करू शकता.

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement