WhatsAppच्या या 5 सीक्रेटविषयी 90% यूझर्सना माहितीच नाही! कामं करतात सोपी

Last Updated:
Whatsapp Features: WhatsApp दर काही दिवसांनी नवीन फीचर्स आणत राहते. परंतु आपल्यापैकी बरेच जण ते फक्त चॅट आणि कॉलसाठी वापरतात.
1/6
Whatsapp Features: WhatsApp दर काही दिवसांनी नवीन फीचर्स आणत राहते. परंतु आपल्यापैकी बरेच जण ते फक्त चॅट आणि कॉलसाठी वापरतात. दरम्यान, अॅपमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स जोडली गेली आहेत जी तुमची प्रायव्हसी, सुविधा आणि चॅटिंग अनुभव आणखी भारी करतात. चला ही फीचर्स काय आहेत आणि ती का महत्त्वाची आहेत ते पाहूया.

advertisement
2/6
ऑटोमॅटिक उच्च-क्वालिटीचे फोटो शेअरिंग : बहुतेक मेसेजिंग अॅप्स फोटो कॉम्प्रेस करतात, परंतु WhatsApp सह, तुम्ही नेहमीच HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. तुम्ही ते वेगळे निवडण्याऐवजी HD आयकॉन दाबून ते डीफॉल्ट म्हणून सेट करू शकता. Settings > Storage and Data > Media Upload Quality वर जा आणि HD निवडा. यामध्ये थोडे अधिक स्टोरेज वापरले जाईल, परंतु फोटो क्वालिटी शानदार राहील.
Storage and Data > Media Upload Quality वर जा आणि HD निवडा. यामध्ये थोडे अधिक स्टोरेज वापरले जाईल, परंतु फोटो क्वालिटी शानदार राहील." width="1200" height="900" /> ऑटोमॅटिक उच्च-क्वालिटीचे फोटो शेअरिंग : बहुतेक मेसेजिंग अॅप्स फोटो कॉम्प्रेस करतात, परंतु WhatsApp सह, तुम्ही नेहमीच HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. तुम्ही ते वेगळे निवडण्याऐवजी HD आयकॉन दाबून ते डीफॉल्ट म्हणून सेट करू शकता. Settings > Storage and Data > Media Upload Quality वर जा आणि HD निवडा. यामध्ये थोडे अधिक स्टोरेज वापरले जाईल, परंतु फोटो क्वालिटी शानदार राहील.
advertisement
3/6
पासकीसह अकाउंट करा आणखी सुरक्षित : WhatsApp आता पासकी लॉगिनला सपोर्ट देते. जिथे तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट तुमची ओळख आहे. तुमचा फोन चोरीला गेला किंवा कोणीतरी तुमचे WhatsApp सेटअप करण्याचा प्रयत्न केला. तर अॅप तुमच्या बायोमेट्रिक आयडीशिवाय उघडू शकणार नाही. हे चालू करण्यासाठी, Settings > Account > Passkeys वर जा. तुम्ही Chats > Chat Backup मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप देखील अॅक्टिव्ह करू शकता.
Account > Passkeys वर जा. तुम्ही Chats > Chat Backup मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप देखील अॅक्टिव्ह करू शकता." width="1200" height="900" /> पासकीसह अकाउंट करा आणखी सुरक्षित : WhatsApp आता पासकी लॉगिनला सपोर्ट देते. जिथे तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट तुमची ओळख आहे. तुमचा फोन चोरीला गेला किंवा कोणीतरी तुमचे WhatsApp सेटअप करण्याचा प्रयत्न केला. तर अॅप तुमच्या बायोमेट्रिक आयडीशिवाय उघडू शकणार नाही. हे चालू करण्यासाठी, Settings > Account > Passkeys वर जा. तुम्ही Chats > Chat Backup मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप देखील अॅक्टिव्ह करू शकता.
advertisement
4/6
एकाच फोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाउंट चालवा : पूर्वी, दोन नंबर वापरून अॅप क्लोन किंवा व्हॉट्सअॅप बिझनेस आवश्यक होते. आता, व्हॉट्सअॅपने सर्व अँड्रॉइड यूझर्ससाठी मल्टी-अकाउंट फीचर उपलब्ध करून दिले आहे. थ्री-डॉट मेनू > सेटिंग्ज वर जा आणि तुमच्या नावाच्या बाजुच्या + आयकॉनवर टॅप करा. काही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचे दुसरे अकाउंट कोणत्याही अतिरिक्त अॅप्सशिवाय तयार होईल.
सेटिंग्ज वर जा आणि तुमच्या नावाच्या बाजुच्या + आयकॉनवर टॅप करा. काही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचे दुसरे अकाउंट कोणत्याही अतिरिक्त अॅप्सशिवाय तयार होईल." width="1200" height="900" /> एकाच फोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाउंट चालवा : पूर्वी, दोन नंबर वापरून अॅप क्लोन किंवा व्हॉट्सअॅप बिझनेस आवश्यक होते. आता, व्हॉट्सअॅपने सर्व अँड्रॉइड यूझर्ससाठी मल्टी-अकाउंट फीचर उपलब्ध करून दिले आहे. थ्री-डॉट मेनू > सेटिंग्ज वर जा आणि तुमच्या नावाच्या बाजुच्या + आयकॉनवर टॅप करा. काही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचे दुसरे अकाउंट कोणत्याही अतिरिक्त अॅप्सशिवाय तयार होईल.
advertisement
5/6
चॅटमध्ये लगेच ट्रान्सलेशन : दुसऱ्या भाषेत मेसेज वाचायचा आहे का? वेगळे अॅप उघडण्याची आवश्यकता नाही. मेसेज थोडा वेळी टॅप करुन ठेवा, More निवडा आणि भाषांतर करा वर टॅप करा. भाषा पॅक डाउनलोड केल्यानंतर लगेच भाषांतर दिसेल. तुम्ही संपूर्ण चॅट थ्रेडसाठी ऑटो-ट्रान्सलेशन देखील चालू करू शकता, ज्यामुळे परदेशी भाषेतील चॅट वाचणे खूप सोपे होईल.

6/6
ग्रुप चॅटसाठी एआय-आधारित स्मार्ट समरी : Meta AIचे नवीन Message Summaries फीचर तुमच्यासाठी संपूर्ण चॅटचा संक्षिप्त आणि स्पष्ट सारांश तयार करते. तुमच्याकडे न वाचलेले मेसेज असतील, तर तुम्हाला Summarize Privately हा पर्याय दिसेल. हे फीचर अंतर्गत प्रोसेस केलेले आहे, म्हणजेच तुमचे चॅट Meta पर्यंत पोहोचत नाही. खरंतर, ते सध्या मर्यादित भाषा आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement