advertisement

कोणत्याही थर्डपार्टी ऍप शिवाय वाचा Whatsaap वर डिलिट केलेले मेसेज, कसं? फॉलो करा या स्टेप्स

Last Updated:
व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या अभ्यासापर्यंत लोक सर्वच गोष्टी आता व्हॉट्सॲपवर करत आहेत. ज्यामुळे व्हॉट्सॲप आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
1/9

2/9
व्हॉट्सॲपही आपल्या युजर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन किंवा फिचर्स आणत आहे. जे युजर्सच्या सोयीचे असतात.

3/9
सुविधांची विशेष काळजी घेते. कंपनी आपल्या ॲपमध्ये सतत नवीन बदल आणि नवीन फीचर्स आणत असते, ज्यामुळे लोकांना हे ॲप वापरायला आवडते. आम्ही तुम्हाला या ॲपच्या अशा ट्रिक्स सांगत आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

4/9
वास्तविक, व्हॉट्सॲपवर अनेक वेळा असे घडते की तुमचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला मेसेज पाठवतात, पण तुम्ही तो वाचण्यापूर्वीच तो डिलीट केला जातो. अशा परिस्थितीत, अनेकांना कधी कधी वाटतं की आपण तो पाहावा किंवा तो डिलिट केलेला मेसेज पाहायला मिळालं तर बरं झालं असतं, पण त्यासाठी काय करता येईल हे कळत नाही.

5/9
तुमची देखील अशी इच्छा असेल की तो डिलीट केलेला संदेश तुम्हाला वाचता येईल. आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सॲप मेसेज देखील वाचू शकाल.

6/9
व्हॉट्सॲपवरील हे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या फोनची सेटिंग बदलूनच हे मेसेज वाचू शकता. त्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगतो.

7/9
स्टेप 1: सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्जवर जा.स्टेप 2: यानंतर ॲप्स आणि नोटिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करा. स्टेप 3: यानंतर नोटिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.

8/9
स्टेप 4: आता तुम्ही इथे खाली स्क्रोल केल्यास 'नोटिफिकेशन हिस्ट्री' हा पर्याय दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.स्टेप 5: हटवलेले संदेश वाचण्यासाठी, सूचना इतिहास टॉगल चालू करावे लागेल.

9/9
स्टेप 6: ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही डिलीट केलेले मेसेज सहज पाहू शकाल.स्टेप 7: या सेटिंगद्वारे तुम्ही आता फक्त व्हॉट्सॲपच्या जुन्या नोटिफिकेशन्सच नाही तर इतर ॲप्सच्या नोटिफिकेशन्स देखील पाहू शकाल.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement