advertisement

Xiaomiच्या भारी फोनवर मिळतंय 9 हजार रुपयांचं डिस्काउंट! कॅमेरा, बॅटरी सर्वच क्लासी

Last Updated:
शाओमी 14 Civi वर अॅमेझॉनने 9 हजार रुपयांपेक्षा जास्तच्या किंमतीत कपात केली आहे. सोबतच नो-कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर आणि 30,550 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. जाणून घ्या पूर्ण डील आणि फोनचे फीचर्स...
1/6
तुम्ही शाओमीचे चाहते असाल आणि एखादा नवा फोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गूडन्यूज आहे. खरंतर शाओमी 14 सिव्हीच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अॅमेझॉनवर हा फोन भारतात 42,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीसह लॉन्च झाला होता. मात्र आता यावर 9,000 रुपयांहून जास्त थेट डिस्काउंट मिळत आहे. अशावेळी योग्य संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही वेळ बेस्ट ठरु शकते.

2/6
अॅमेझॉनवर या फोनसह अनेक प्रकारच्या ऑफरही मिळत आहेत. तुम्ही एकाच वेळी पूर्ण रक्कम देऊ इच्छित नसाल तर नो-कॉस्ट ईएमचा ऑप्शन उपलब्ध आहे. जो 1,195 रुपये प्रति महिन्यापासून सुरु होतो. यामुळे बजेटवर जास्त ओझं पडत नाही.

3/6
या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन बदलला तर त्याची कंडीशन आणि मॉडलच्या आधारवर 30,550 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. बँक ऑफर्स जोडल्यावर किंमत आणखी कमी होऊ शकते. हे सर्व फायदे मिळून ही डील खूप आकर्षक बनते. खरंतर ऑनलाइन ऑफर कधीही बदलू शकते. यामुळे लवकर निर्णय घेणे योग्य ठरु शकते.

4/6
कसे आहेत फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स : आज आपण फोनच्या फीचर्सविषयी जाणून घेणार आहोत. शाओमी 14 सिव्हीमध्ये 6.55 इंचाचा AMOLED स्क्रीन दिली आहे. जी चांगल्या ब्राइटनेस आणि शानदार कलर देते. व्हिडिओ पाहणे किंवा सोशल मीडिया चालवण्याचा एक्सपीरियन्स खुप स्मूद राहतो. स्क्रीनवर मजबूत ग्लास प्रोटेक्शनही दिले गेलेय. ज्यामुळे रोजच्या वापरात सुरक्षा मिळते.

5/6
फोनमध्ये पॉवरफूल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळतो. ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग आणखी सोपी होते. कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये मागच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. 50MP चा मेन कॅमेरा, 50MP चा टेलीफोटो लेन्स (2x झूम) आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा. तसंच सेल्फीसाठी समोरच्या बाजूला ड्यूअल 32MP कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामुळे स्पष्ट आणि डिटेल्स फोटो घेतले जाऊ शकतात.

6/6
पॉवरसाठी, यात 4,700mAh  बॅटरी आहे जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ फोन लवकर चार्ज होतो आणि बराच काळ टिकतो. कमी किमतीत स्टायलिश डिझाइन आणि दमदार फीचर्स शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला ऑप्शन असू शकतो.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement