इंडोनेशियात जनता आऊट ऑफ कंट्रोल, हजारोंचा रुद्रावतार, सरकार बिथरलं; संसदेत घुसण्याचा प्रयत्न, इमारत पेटवली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indonesia In Protest Jakarta : तसे पाहायला गेले तर इंडोनेशियामध्ये लोकांचे उत्पन्न दर फार जास्त नाही. पण अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा सरकारतर्फे खासदारांच्या निवासभत्त्यात वाढ करण्यात आली. आता हिंसा इतकी भडकली आहे की आंदोलनकर्ते ठिकठिकाणी जाळपोळ करत आहेत. अशाच एका घटनेत तिघांचा मृत्यू झाला.
advertisement
इंडोनेशियात सरकारी धोरणांवर संतापलेल्या गर्दीने स्थानिक संसद भवनाला आग लावली. ज्यामध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला आणि पाच अन्य गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती नाजूक आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी आधी संसद भवनाबाहेर जमून घोषणाबाजी केली. त्यानंतर अचानक हिंसा भडकली. काही क्षणांतच जमावाने इमारतीत घुसून आगजनी केली. ज्यावर नियंत्रण मिळवायला तासन् तास लागले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
[caption id="attachment_1470223" align="alignnone" width="750"] इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो लोकांना शांततेचे आवाहन करत आहेत आणि डिलिव्हरी बॉय कुर्नियावनच्या मृत्यूची पारदर्शक चौकशी करण्याचे आश्वासन देत आहेत. जर या आंदोलनांवर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर विद्यमान सरकारवरही संकट ओढवू शकते.</dd>
<dd>[/caption]
advertisement


