इराणने घेतला थरारक सूड, इस्रायलच्या रस्त्यावर मृत्यू, रूग्णालयात हाहाकार; रात्रीच्या हल्ल्याने शहरं थरथरली

Last Updated:
Iran Attack Israel: 14 जून रोजी इराणने इस्रायलच्या रमत गान आणि रिशोन लेजियन शहरांवर मिसाइल हल्ला केला. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि 34 हून अधिक लोक जखमी झाले. हल्ल्यामुळे इमारती कोसळल्या, रस्त्यांवर मलबा पसरला आणि गाझासारखी विध्वंसात्मक दृश्यं दिसून आली.
1/11
इराणने 14 जून रोजी इस्रायलच्या रमत गान आणि रिशोन लेजियन शहरांवर मिसाइल हल्ला केला. ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आणि 34 जण जखमी झाले. इमारती कोसळल्या, रस्त्यांवर इमारतीचा कोसळलेला भाग पसरला होता. हा हल्ला गाझासारख्या भीषणतेची जाणीव करून देतो. संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

advertisement
2/11
इस्रायलवर शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री आकाशातून हल्ला झाला. इराणकडून सोडण्यात आलेल्या मिसाइल्सनी अचानक रमत गान आणि रिशोन लेजियनसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांना लक्ष्य केलं. सायरनच्या आवाजाआधीच अनेक घरे कोसळली होती, रस्ते मलब्याने भरले होते आणि सर्वत्र धुराचे लोट होते.

3/11
या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून ३४ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पण ज्यांची जीवितहानी झाली नाही.मात्र नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

4/11
हे फोटो पाहून विश्वास ठेवणं कठीण आहे की हे इस्रायलमधील रस्ते आहेत. कुठूनही पाहिलं तरी असं वाटतं की हा गाझामधील हल्ल्यानंतरचा परिसर आहे.

5/11
जळालेल्या गाड्या, धूळ आणि राखेने भरलेले चेहरे, मुलांचे किंचाळणं आणि कोसळलेल्या इमारतींच्या खाली शोध घेत असलेल्या बचाव पथक – प्रत्येक दृश्य तुम्हाला हादरवून टाकेल.

6/11
मेगन डेविड अडोम (MDA) च्या वैद्यकीय टीम्स मृत आणि जखमी लोकांसाठी काम करत होत्या. काहींना स्ट्रेचरवर उचलण्यात आलं, काहींना ब्लँकेट घालून आधार दिला गेला. काही लोक फक्त चिंतेत नव्हते तर तीव्र मानसिक धक्क्यात होते. त्यांचं सर्व काही एका क्षणात हिरावून घेतलं गेलं होतं.

7/11
गुश दानसारख्या वर्दळीच्या महानगर परिसरात जिथे पूर्वी लोकांची वर्दळ  असायची, तिथे आता शांतता आहे. रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. एका महिलेला बेइलिन्सन रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाकल करण्यात आले आहे. तर एक वृद्ध व्यक्ती शेबा मेडिकल सेंटरमध्ये जीवन-मरणाचं युद्ध लढत आहे.

8/11
इस्रायली डिफेन्स फोर्स (IDF) ने दुजोरा दिला आहे की इराणकडून डागले गेलेले बॅलिस्टिक मिसाइल्स होते आणि हे शेवटचे हल्ले नाहीत.

9/11
परिस्थिती गंभीर आहे. सरकारने संपूर्ण देशाला हाय अलर्टवर जारी केला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. हल्ल्याच्या वेळी इस्रायली एअर डिफेन्स ‘आयरन डोम’ निष्क्रिय ठरली. त्यामुळेच मिसाइल्सनी एवढी मोठी हानी केली.

10/11
एका इस्रायली अधिकारी आणि एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या मते, अमेरिका येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल्सना अडवण्यात मदत करत आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या आपत्कालीन सत्रात अमेरिकन प्रतिनिधींनी सांगितलं की इराणने अमेरिकन हितसंबंध किंवा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करू नये.

11/11
इराणने हा हल्ला उत्तरादाखल केला आहे. कारण शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला होता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement