advertisement

Alcohol Facts : दारू व्हेज की नॉनव्हेज? पिणार्‍यांनाही माहिती नसेल याचं उत्तर

Last Updated:
दारू मध्ये ही व्हेज नॉनव्हेज प्रकार असतात हे समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. आता व्हेज, नॉनव्हेज दारू ओळखायची कसा असा प्रश्नही पडला असेल.
1/5
सामान्यपणे दारू व्हेज मानली जाते. पण वाइन, बीअरसारखी दारू नॉनव्हेज असते, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

2/5
वोडका, जीन, रम, टकीला व्हेज मानलं जातं. जी फळं किंवा धान्यांपासून बनते. पण वाइन, बीअर नॉनव्हेजही असतात.

3/5
वाइन, बीअर बनवताना गेलाटिन, इंजिगग्लास, अंड्याचा वापर होतो, जे नॉनव्हेज कॅटेगरीमध्ये येतं.

4/5
पण आता कोणती दारू व्हेज, कोणती नॉनव्हेज हे कसं ओळखायचं. सामान्यपणे कोणताही पदार्थ व्हेज की नॉनव्हेज हे ओळखण्यासाठी त्यावर लाल, हिरव्या रंगाचं निशाण असतं.

5/5
पण दारूच्या बाटलीवर असं काही नसतं. मग व्हेज, नॉनव्हेज दारू कशी ओळखायची?  तर ती कशापासून बनते हे पाहिलं तर त्यातील पदार्थांवरून तुम्ही ती व्हेज की नॉनव्हेज हे ओळखू शकता.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement