advertisement

Viral News: लग्नानंतर हनिमूनला गेले; हॉटेलमध्ये जाताच नवरीचं भलतंच कांड, CCTV फुटेज पाहून हादरला पती

Last Updated:
लग्नानंतर सात दिवसांतच नवरी पळून गेल्याचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली.
1/7
मध्य प्रदेशातील नवरी आपल्या पतीसोबत हनिमूनसाठी जयपूरमध्ये आली होती. दोघं जयपूरच्या पर्यटन स्थळांना भेट देऊन हॉटेलमध्ये पोहोचले आणि नवरदेव पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी गाडी बुक करण्यासाठी गेला.

2/7
काही वेळाने तो परत आला तेव्हा पत्नी खोलीत नसल्याचं त्याने पाहिलं. त्याने पत्नीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही.

3/7
यानंतर पतीने हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता त्याची पत्नी आपल्या सामानासह हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर संतप्त झालेल्या नवऱ्याने लगेचच झोटवाडा पोलीस ठाण्यात वधू हरवल्याची तक्रार दाखल केली.

4/7
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भोपाळ येथील 24 वर्षीय तरुणाचा विवाह 22 वर्षीय तरुणीसोबत 29 जुलै रोजी झाला होता. लग्नानंतर दोघेही 5 ऑगस्टला हनिमूनसाठी जयपूरला गेले होते. त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली.

5/7
यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी अंबर किल्ल्यावर फिरायला निघाले आणि 3 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारून हॉटेलवर परतले. थकलेल्या पती-पत्नीने काही वेळ विश्रांती केल्यानंतर सीकरच्या रिंगास येथील बाबा खातुश्यामजी मंदिरात जाण्याचा बेत आखला.

6/7
यानंतर पती पत्नीला खोलीत सोडून हॉटेलजवळ कार बुक करण्यासाठी गेला. कार बुक केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी तो हॉटेलच्या खोलीत आला मात्र वधू सापडली नाही. खूप आवाज दिला पण तिचा पत्ता लागला नाही. मोबाईलवर कॉल केला पण फोन उचलला नाही, मग हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता सत्य समोर आलं. यामध्ये नववधू मोबाईलवर बोलत हॉटेलमधून निघून जाताना दिसली.

7/7
याबद्दल असं सांगितलं जात आहे, की हॉटेलमध्ये पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे पती रूममधून बाहेर पडताच नाराज पत्नी फरार झाली. पतीने पत्नी हरवल्याची तक्रार दिली असून पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement