advertisement

General Knowledge : Complement आणि Compliment दोघांमध्ये फरक काय? कोणतं कधी वापरायचं?

Last Updated:
Complement आणि Compliment हे देखील असेच दोन शब्द आहेत. पण त्यांचा अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळा आहे.
1/6
कोणतीही भाषा नवीन शिकायशी म्हटली की ती अवघडच असते. बहुतांश भारतीयांसाठी इंग्रजी शिकणं ही तितकच कठिण आहे. कारण यामध्ये असे काही शब्द असतात जे बोलाना सारखेच वाटतात. पण त्यांच्या स्पेलिंग आणि अर्थ दोन्ही वेगवेगळे असतात.

2/6
Complement आणि Compliment हे देखील असेच दोन शब्द आहेत. पण त्यांचा अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळा आहे.
Complement आणि Compliment हे देखील असेच दोन शब्द आहेत. पण त्यांचा अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळा आहे.
advertisement
3/6
Complement (कंप्लिमेंट)Complement म्हणजे जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अधिक चांगली बनवते किंवा परिपूर्ण करते, तेव्हा Complement हा शब्द वापरला जातो.

4/6
Compliment (कंप्लिमेंट)Compliment म्हणजे एखाद्याचं कौतुक करणं किंवा प्रशंसा व्यक्त करणं. एखाद्याला त्याच्या गुणांचे, कामगिरीचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करायचं असेल, तर Compliment हा शब्द वापरला जातो.

5/6
दोन शब्दांमधले फरक कसे लक्षात ठेवायचे? Complement मध्ये e आहे, जो Complete पूर्ण करतो, तर
Compliment मध्ये i आहे, जो appreciate (मी प्रशंसा करतो).
दोन शब्दांमधले फरक कसे लक्षात ठेवायचे?Complement मध्ये e आहे, जो Complete पूर्ण करतो, तरCompliment मध्ये i आहे, जो appreciate (मी प्रशंसा करतो).
advertisement
6/6
या साध्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर Complement आणि Compliment यामधील गोंधळ नक्कीच दूर होईल.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement