मुलीला जन्म देताच कपल धक्क्यात! वडिलांनी केली DNA टेस्ट, रिपोर्ट पाहून आई स्तब्ध
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple DNA Report after Baby Birth : एका अनोख्या कुटुंबाची कहाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या कपलच्या मुलीच्या जन्माने त्यांनाच काय तर रुग्णालयातील कर्मचारी आणि तिला पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे.
advertisement
advertisement
advertisement
खरंतर मुलीचे दोन्ही पालक चिनी आहेत. त्यांचे केस काळे आणि डोळे तपकिरी आहेत, पण त्यांची मुलगी त्या दोघांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिचे केस सोनेरी कुरळे आणि डोळे चमकदार निळे आहेत. लोकांना वाटू लागलं की कदाचित रुग्णालयात काहीतरी चूक झाली असेल. पण डीएनए चाचणीत धक्कादायक सत्य उघड झालं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
advertisement
खरंतर मुलीच्या वडिलांचे पणजोबा रशियन (स्लाव्हिक) वंशाचे होते. ते विसाव्या शतकात चीनमध्ये आले आणि त्यांनी हेनान प्रांतातील एका महिलेशी लग्न केलं, 1085 मध्ये त्यांचं निधन झालं. हे जीन रिसेसिव्ह होते, म्हणजेच काळे केस आणि काळे डोळे डोमिनेंट होते, तर ब्लाँड हेअर आणि ब्लू आइस रिसेसिव्ह होते. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement










