Virat Kohli In 2026 : फक्त 18 मॅच शिल्लक, किंग कोहली झटक्यात मोडून टाकणार तीन मोठे रेकॉर्ड!

Last Updated:
Virat Kohli Record In 2026 : टीम इंडियाचा किंग असलेल्या विराट कोहलीसाठी 2025 हे वर्ष खास ठरलं. विराट कोहलीने वनडे संघात कमबॅक तर केलं तसेच त्याने आयपीएलमध्ये देखील विजेतेपद पटकावलं.
1/9
2025 च्या वर्षाच्या अखेरीस वनडे क्रिकेटमध्ये दोन सेंच्युरी ठोकल्यानंतर विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे आता 2026 मध्ये देखील कोहली आपली बॅट तशीच तळपती ठेवणार आहे.

advertisement
2/9
अशातच आता तीन रेकॉर्ड किंग कोहलीच्या निशाण्यावर आहेत, ज्याला तो एका झटक्यात मोडू शकतो. विराट कोहली फक्त 18 मॅच यंदाच्या वर्षात खेळेल. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

3/9
आयपीएल 2026 मध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनण्यासाठी विराट कोहलीला फक्त 339 धावांची गरज आहे. सध्या त्याच्या नावावर 259 डावांमध्ये 8661 धावा असून तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

4/9
गेल्या तीन आयपीएल हंगामांपैकी कोणत्याही हंगामात कोहलीने 600 पेक्षा कमी धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे कोहली हा रेकॉर्ड आरामात तोडेल, अशी शक्यता आहे. तर रोहित शर्मा विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

5/9
विराट कोहली सचिननंतर मोठा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. सचिन तेंडुलकरनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15000 धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज ठरू शकतो.

6/9
सचिन तेंडुलकरने 452 एकदिवसीय डावांमध्ये 18426 धावा केल्या आहेत आणि तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 15000 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

7/9
कोहलीने सध्या 296 डावांमध्ये 14557 धावा केल्या आहेत आणि तो एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचा विक्रम रचण्यासाठी फक्त 443 धावांची गरज आहे.

8/9
नव्या वर्षातील पहिल्याच मालिकेत कोहली असा विक्रम प्रस्थापित करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार रन्सचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला आता केवळ 25 रन्सची गरज आहे.

9/9
कुमार संगकाराचा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ 42 रन्सची आवश्यकता आहे. संगकाराने आपल्या कारकिर्दीत एकूण 28016 रन्स केल्या होत्या. जर कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये 42 रन्स काढले, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement