Goa vs Maharashtra liquor : किंमती शिवाय महाराष्ट्र आणि गोवामधील दारुत काय फरक? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गोवा आणि महाराष्ट्र या दोन शेजारी राज्यांमध्ये दारू विक्री आणि दरांमध्ये मोठा फरक आढळतो. त्यामुळे अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, नेमकं गोव्यात दारू स्वस्त का असते आणि महाराष्ट्रात ती महाग का मिळते?
भारतातील प्रत्येक राज्यात दारू विक्री आणि नियम वेगवेगळे आहेत. काही राज्यांमध्ये हे कायदे अत्यंत कडक आहेत तर काही ठिकाणी तुलनेने तेवढे कडक नियम नाहीत. गोवा आणि महाराष्ट्र या दोन शेजारी राज्यांमध्ये दारू विक्री आणि दरांमध्ये मोठा फरक आढळतो. त्यामुळे अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, नेमकं गोव्यात दारू स्वस्त का असते आणि महाराष्ट्रात ती महाग का मिळते?
advertisement
advertisement
advertisement
अल्कोहोलचे प्रमाण-गोव्यात बनवली जाणारी फेणी किंवा स्थानिक रम मध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते (साधारण 40–45%).त्यामुळे ती प्यायल्यानंतर घशात “बर्निंग सेन्सेशन” जास्त जाणवते.-महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या दारूंच्या ब्रँडमध्ये अल्कोहोल प्रमाण नियंत्रणाखाली असतं (35–42%), त्यामुळे ती थोडी सौम्य आणि स्मूद लागते.
advertisement
advertisement


