Nagamani : कोब्रा सापाकडे खरंच नागमणी असतो का? ज्यामुळे लोक होतात वश, जाणून घ्या किती खरं किती खोटं?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नागमणीची संकल्पना दाखवण्यात आली आहे. मात्र असं काही खरच असतं का याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
साप दूध पितात : अनेकांना असं वाटत की साप दूध पितात, या श्रद्धेमुळे नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध पाजलं जातं. पण साप दूध आवडतं म्हणून पित नाहीत तर मजबुरीने पितात. वास्तविक नागपंचमीच्या आधी सापांना भुकेने तहानलेले ठेवले जाते. यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजले की तो पिण्यास सुरुवात करतो. वास्तविक साप हे थंड रक्ताचे प्राणी आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्याला दूध पाजणे म्हणजे त्यांचं आरोग्य धोक्यात घालण्यासारखं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
साप त्यांचे जबडे वेगळे करतात : ज्याप्रमाणे माणसाचा खांदा डिस्लोकेट जातो, त्याचप्रमाणे सापही त्यांचे जबडे डिस्लोकेट करतात. ते आपली शिकार गिळण्यासाठी हे करतात. पण हे खरे नाही. सापाचा खालचा जबडा दोन भागात विभागलेला असतो. ते स्ट्रेच करण्यायोग्य आहे, त्यात ग्लू लागलेली असते, जेणेकरून तो नंतर पुन्हा चिकटेल.
advertisement


