advertisement

IND vs NAM : सूर्या टॉसला आला पण वाईट बातमी देऊन गेला, पाकिस्तान विरूद्ध सामन्यात 'मॅचविनर' आऊट!

Last Updated:
सूर्यकुमार यादवला अभिषेक शर्माच्या प्रकृती आणि रिकव्हरी बाबत विचारले असता त्याने धक्कादायक माहिती दिली.
1/7
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर भारत आणि नामिबिया यांच्यातील सामन्याला सूरूवात झाली आहे.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर भारत आणि नामिबिया यांच्यातील सामन्याला सूरूवात झाली आहे.
advertisement
2/7
या सामन्याचा टॉस नामिबियाच्या कर्णधाराने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरणार आहे.

3/7
टॉस दरम्यान सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल माहिती दिली. यामध्ये अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसन खेळेल आणि मोहम्मद सिराजच्या जागी बुमराह खेळेल अशी माहिती दिली आहे.

4/7
या दरम्यान सूर्यकुमार यादवला अभिषेक शर्माच्या प्रकृती आणि रिकव्हरी बाबत विचारले असता त्याने धक्कादायक माहिती दिली.

5/7
अभिषेक शर्माला अजून बरं वाटत नाही आहे.त्यामुळे तो आणखीण एक किंवा दोन सामन्याला मुकणार आहे,अशी माहिती सूर्यकुमार यादवने दिली आहे.

6/7
जरं खरंच असं झालं तर अभिषेक शर्मा तीन दिवसांवर असलेल्या पाकिस्तानविरूद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, असे जर झाल्यास भारताला हा मोठा झटका असणार आहे.

7/7
दरम्यान बुधवारी तिलक वर्माने पत्रकार परिषदेत अभिषेक शर्माला डिस्चार्ज दिल्याची माहिती दिली होती.पण त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement