Earth end : कधी होणार जगाचा अंत? शास्त्रज्ञांनी अखेर सांगितली तारीख
- Published by:Priya Lad
Last Updated:
When Earth Will End : पृथ्वीचा अंत एक दिवस होणार हे सर्वांना माहिती आहे. पण कसा आणि कधी हा प्रश्न आहे. याबाबत सातत्याने रिसर्च सुरू आहे. अशाच रिसर्चमधून समोर आलेली धक्कादायक माहिती.
एक ना एक दिवस जगाचा अंत होणं निश्चितच आहे. पण कधी आणि कसा हा प्रश्न आहेच. अखेर शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. जगाचा अंत कसा आणि कधी होणार हे त्यांनी सांगितलं आहे. जगाच्या अंताची तारीख अखेर त्यांनी सांगितली. तसाच जगाचा ज्या पद्धतीनं अंत होणार तेसुद्धा खूप भयानक आहे.
advertisement
इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सिमुलेशन्सच्या मदतीनं हा अभ्यास करण्यात आला. वैज्ञानिकांच्या मते, मास एक्सटिंक्शनची ही दुसरी घटना असेल. डायनासोरही अशाच पद्धतीने गायब झाले होते.
advertisement
advertisement
advertisement
पण हे सर्व होणार कधी. तर संशोधनानंतर वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, पृथ्वीचा अंत 25 कोटी वर्षांनंतर होईल.
advertisement
advertisement