Holi 2025 : पाकिस्तानमध्ये होळी साजरी होते का? कोणत्या शहरांमध्ये असतो रंगांचा जल्लोष?

Last Updated:
कधी असा प्रश्न पडला आहे का की भारताचा शेजारील देश पाकिस्तानात देखील होळी साजरा केली जात असेल का? किंवा तिथे होळीची सुट्टी असेल का? चला जाणून घेऊया.
1/2
होळी अगदी काही दिवसांवर आली आहे. भारतात होळी या सणाला खूप महत्व आहे. यानंतर उन्हाळ्याला सुरुवात होते. कोकणात तर होळी मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते.
होळी अगदी काही दिवसांवर आली आहे. भारतात होळी या सणाला खूप महत्व आहे. यानंतर उन्हाळ्याला सुरुवात होते. कोकणात तर होळी मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते.
advertisement
2/2
भारतात मात्र होळी मोठ्या उत्साहात साजरी होते. मथुरा आणि वृंदावनमध्ये होणारी लाठमार होळी जगप्रसिद्ध आहे. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावरील मसानेची होळी, उदयपूरची शाही होळी आणि पुष्करची होळीही प्रसिद्ध आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement