advertisement

Knowledge - असा शब्द जो लग्न न झालेली तरुणी कुणासमोरच बोलू शकत नाही

Last Updated:
दिवसभरात तुम्ही कितीतरी शब्द बोलता, असा शब्द तुम्हाला माहिती आहे का?
1/5
दिवसभरात आपण इतके शब्द बोलतो, जे आपण मोजले तर थकून जाऊ.
दिवसभरात आपण इतके शब्द बोलतो, जे आपण मोजले तर थकून जाऊ.
advertisement
2/5
काही वेळात तोंडातून नकळत असे शब्द बाहेर पडतात की आपण विचारही केलेला नसतो.

3/5
काही शब्द हे न बोललेच चांगले. असे अपशब्द बोलल्यास कारवाईही होते.

4/5
पण तुम्हाला असा शब्द माहिती आहे का? जो अविवाहित महिला कुणासमोरच बोलू शकत नाही.

5/5
हा शब्द आहे सासूबाई. अविवाहित महिलेला सासू नसते. त्यामुळे इच्छा असूनही हा शब्द ती कुणासमोर बोलू शकत नाही. लग्नानंतर ती फक्त सासूलाच अशी हाक मारते. तुमचंही उत्तर हेच होतं का? ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement