advertisement

General Knowledge : टेलिफोनची वायर स्प्रिंग सारखी का असते? ती सरळ असेल तर काय होईल?

Last Updated:
why telephone wire spiral shape : या टेलिफोनला जोडलेली वायर तुम्ही नक्की पाहिली असेल. ही तार गोल गोल किंवा वक्र आकारात असते. तुम्ही कधी विचार केलाय का की ती अशी का असते? टेलिफोनला सरळ तार दिली, तर ते जास्त चांगलं नाही का होणार?
1/7
आता टेलिफोनची जागा मोबाईल फोनने घेतली आहे. परंतू अजूनही ऑफिस, बँक, सरकारी ऑफिसेस किंवा इतक काही ठिकाणी टेलिफोन वापरले जातात.

2/7
या टेलिफोनला जोडलेली वायर तुम्ही नक्की पाहिली असेल. ही तार गोल गोल किंवा वक्र आकारात असते. तुम्ही कधी विचार केलाय का की ती अशी का असते? टेलिफोनला सरळ तार दिली, तर ते जास्त चांगलं नाही का होणार?

3/7
तसे पाहाता अनेक लोक फोनवर बोलण्याच्या नादात ही तार सरळ करण्याचा प्रयत्न करतात. पण ही तार अशी वक्र का केली गेली याचा विचार केला आहे का?

4/7
हे सजावट किंवा लूकसाठी तयार केलेलं नाही, तर अशापद्धतीने वायर वळण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.

5/7
या वायरच्या मागे इंडक्शनचे तत्त्व कार्य करते, जे फोनवर बोलण्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा तारेमध्ये विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.

6/7
जेव्हा आपण बोलतो तेव्हा ध्वनीच्या लहरी वक्र वायरमध्ये विद्युत संप्रेषण निर्माण करतात. दुसऱ्या बाजूने बोलत असलेल्या व्यक्तीच्या टेलिफोनमध्येही असेच घडते आणि अशा प्रकारे आवाज निर्माण होतो.

7/7
याशिवाय या तारा सहजासहजी खराब होत नाहीत किंवा कापल्या जात नाहीत. ते लांब अंतरावर बोलण्यासाठी देखील ताणले जाऊ शकतात.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement