advertisement

General Knowledge : मेलेल्या व्यक्तीच्या तोंडात सोनं का ठेवतात? अनेक लोक पाळतात, पण यामागचं कारण क्वचित कोणाला माहित असेल

Last Updated:
Why put gold in a dead persons mouth : अनेकांना यामागचं कारण माहित नाही, पण हे आधीपासून चालत आलेलं आहे, त्यामुळे ते पाळणं गरजेचं आहे असं समजून लोक त्याला त्या परंपरा पाळतात.
1/8
आपण अनेकदा ऐकतो किंवा पाहतो की एखाद्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करताना त्याच्या तोंडात सोनं, गंगाजल आणि तुळशीचं पान ठेवतात. परंपरा म्हणून हे करत असलो, तरी यामागे धार्मिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोनही दडलेला आहे.

2/8
अनेकांना यामागचं कारण माहित नाही, पण हे आधीपासून चालत आलेलं आहे, त्यामुळे ते पाळणं गरजेचं आहे असं समजून लोक त्याला त्या परंपरा पाळतात.

3/8
चला तोंडात सोनं ठेवण्यामागचं कारण समजून घेऊ. या सोबतच मृत व्यक्तीच्या तोंडात तुळस आणि गंगाजल ठेवण्यामागची कारणं जाणून घेऊन.

4/8
सनातन धर्मात मृत्यू केवळ शरीराचं नाश समजला जातो, आत्मा अमर मानला जातो. त्यामुळे मृत आत्म्याला शांती लाभावी, त्याला मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी विशिष्ट विधी पार पाडले जातात.

5/8
मृताच्या तोंडात सोने ठेवण्यामागचं कारण म्हणजे, सोने हा पवित्र आणि शुभ धातू मानला जातो. पुराणांनुसार, मृताच्या आत्म्याला सोने आत्मिक शुद्धतेचा अनुभव देतं आणि त्यामुळे आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो.

6/8
गंगाजल हे शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. गंगाजल मृताच्या शरीरावर शिंपडण्यासोबतच तोंडात ठेवणं म्हणजे आत्म्याच्या पवित्रतेची प्रतीक आहे. असे मानले जाते की गंगाजलामुळे आत्मा सहजतेने शरीर सोडतो आणि यमदूत त्याला त्रास देत नाहीत.

7/8
तुळशीचं पान हे भगवान विष्णूंना प्रिय मानलं जातं. मृताच्या तोंडात तुळस ठेवल्यास यमदंडापासून संरक्षण मिळतं, असं धर्मग्रंथांमध्ये म्हटलं आहे. काही ग्रंथांनुसार, तुळस आणि गंगाजलाच्या सान्निध्यात आत्म्याला बैकुंठ प्राप्त होतो.

8/8
ह्या परंपरा केवळ श्रद्धेने नव्हे, तर आध्यात्मिक विश्वास आणि मानसिक समाधान यासाठी पाळल्या जातात. यामागील उद्देश एकच की मृत आत्म्याला शांती मिळावी आणि पुढचा प्रवास सुलभ व्हावा.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement