Happy Holi Wishes : आला होळीचा सण लय भारी; अशा द्या होळीच्या शुभेच्छा!
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Holi Wishes in Marathi : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळीच्या सणाकडे पाहिलं जातं. होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. अशा या शुभदिनी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना या खास शुभेच्छा पाठवून त्यांचाही दिवस खास बनवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









