Eid Mubarak Wishes : मुस्लिम बांधवांची ईद आणखी गोड बनवा, मराठीत द्या रमजान ईदच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramadan Eid Mubarak 2025 Wishes In Marathi : रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद असे म्हणतात. यानिमित्त सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतो. ईदच्या असेच काही शुभेच्छा देणारे मेसेज.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement