advertisement

Youtuber ना Video बनवून पैसे कसे मिळतात? यासाठी कोण आणि किती देतं पैसे?

Last Updated:
YouTube ने लोक कसे पैसे कमावतात किंवा एका व्हिडीओ मागे या लोकांना किती आणि कसे पैसे मिळतात? हा प्रश्न तर प्रत्येकाच्याच मनात आहे. मग चला याबद्दल थोडं समजून घेऊ.
1/8
इन्फ्लूएन्सर किंवा डिजीटल माध्यमातून लोक पैसे कमावत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण हे लोक कसे पैसे कमावतात किंवा एका व्हिडीओ मागे या लोकांना किती आणि कसे पैसे मिळतात? हा प्रश्न तर प्रत्येकाच्याच मनात आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

2/8
आपण एका युट्यूबरचं उदाहरणामार्फत हे समजून घेऊ.

3/8
या YouTuber चे नाव MrBeast आहे आणि त्याचे खरे नाव जेम्स स्टीफन डोनाल्डसन आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 296 मिलियन म्हणजेच सुमारे 27 कोटी सबस्क्रायबर आहेत. या सबस्क्रायबरच्या मदतीने, या YouTuber च्या YouTube चॅनेलला दररोज लाखो व्ह्यूज मिळतात.

4/8
मिस्टर बीस्टने 2012 मध्ये त्यांचे YouTube चॅनल सुरू केले आणि त्यांच्या चॅनेलमध्ये त्यांच्या टीममध्ये 250 पेक्षा जास्त लोकांची टीम आहे. एवढा मोठा YouTuber असल्यामुळे आज जेम्स स्टीफन करोडो रुपयांचा चॅनल आहे.

5/8
यूट्यूब चॅनेलवरील व्ह्यूज हा या प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. यासोबतच तुम्ही प्रायोजकत्व, मर्चेंडाईज आणि यूट्यूब प्रीमियम द्वारे कमाई देखील मिळवू शकता. याशिवाय त्यांचे स्वतःचे काही व्यवसाय देखील आहेत ज्यामुळे त्यांचे उत्पन्न आणखी वाढते.

6/8
YouTube वरून किती कमावतात?YouTubers च्या कमाईबद्दल निश्चितपणे सांगणे खूप कठीण आहे, पण त्यांच्या चॅनेलच्या व्ह्यूजवरुन तुम्ही त्याचं गणित लावू शकता.

7/8
आपण असे गृहीत धरू की YouTubers च्या अपलोड केलेल्या व्हिडीओंना एका दिवसात 10 million व्ह्यूज मिळत असेल, तर YouTube त्यांना प्रति 1000 व्ह्यूजवर 3 डॉलर देते, तर यानुसार, त्यांना फक्त YouTube वरून 30 हजार डॉलर्स म्हणजे 2,533,902.16 Indian Rupees मिळतात.

8/8
या व्यतिरिक्त, जसे आम्ही तुम्हाला आधी सांगितले होते की YouTube Premium, प्रायोजकत्व आणि मर्चेंडाईज मधून कमाई देखील वाढते.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement