advertisement

Indian Railway : ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डब्बा कोणता? तिकीट खरेदी करण्यापूर्वी सुरक्षित सीटही जाणून घ्या

Last Updated:
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रश्न कायम येतो की, रेल्वेचा कोणता डब्बा प्रवाशांना सर्वात सुरक्षित मानता येईल? किंवा काही अप्रिय घटना घडली तर कोणता डेब्बा किंवा सीट आपले प्राण वाचवू शकेल?
1/7
लहान मोठ्या रेल्वे अपघाताच्या बातम्या कधीकधी कानावर पडतात, हे असे अपघात काही सांगून होत नाहीत. ते कुठेही आणि केव्हाही घडू शकते. पण असं असलं तरी सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा आहे. अशावेळी रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रश्न कायम येतो की, रेल्वेचा कोणता डब्बा प्रवाशांना सर्वात सुरक्षित मानता येईल? किंवा काही अप्रिय घटना घडली तर कोणता डेब्बा किंवा सीट आपले प्राण वाचवू शकेल?

2/7
तसे पाहाता भारतीय रेल्वेकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. परंतू इंटरनेटवर याबद्दल चर्चा सुरु आहे आणि लोक आपले तर्क वितर्क लावत आहेत. काही लोक तर आपल्या स्वत:च्या अनुभवातून देखील टिपणी करत आहेत. तर काही काही तज्ज्ञांनी डब्यातील सर्वात सुरक्षित सीटबद्दल त्यांचे मत देखील दिले.

3/7
ट्रेनमध्ये कोणत्या प्रकारचे डबे आहेत? हे आधी पाहू B1, B2, B3 आणि नंतर B4 येतो. यातील बहुतांश एसी ३ कोच आहेत. पॅन्ट्री कार असलेल्या गाड्यांमध्ये, पँट्री कारचा डबा B4 नंतर येतो. त्यानंतर S1, S2, S3 येतो. हे स्लीपर क्लासचे डबे आहेत. त्यानंतर जनरल डबा जोडण्यात आला.

4/7
ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा कोणता? बहुतेक प्रवाशांच्या मते S1 हा भारतीय ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा असेल. मात्र ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा हा मधला डबा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वर नमूद केलेल्या आदेशानुसार कोच B4 हा भारतीय गाड्यांमध्ये सर्वात सुरक्षित मानला जातो.

5/7
अपघातादरम्यान बाजूच्या डब्यांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र अनेक गाड्यांमध्ये हा क्रम बदलला जातो. पण तिकीट बुक करताना, जेव्हा तुम्ही ट्रेन निवडता तेव्हा मधला डबा कोणता आहे ते तपासा आणि मग त्या ट्रेनमध्ये तुमचे तिकीट बुक करु शकता.

6/7
ट्रेनमध्ये सर्वात सुरक्षित सीट कोणती आहे? NBC न्यूजवरील अहवालानुसार, 1970 च्या फेडरल रेल्वे सेफ्टी ऍक्टचे लेखक लॅरी मॅन यांनी सांगितले की ट्रेनच्या डब्यातील सर्वात सुरक्षित सीट ही मधली सीट असते.

7/7
म्हणजे, जर एका डब्यात 72 जागा असतील तर 32 ते 35 मधील सर्वात सुरक्षित जागा मानली जाईल. आता तुम्हाला याबद्दल माहिती आहे, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी ट्रेनची सीट बुक कराल तेव्हा या दोन गोष्टी लक्षात ठेवा. (अस्वीकरण: हा अहवाल फक्त सामान्य माहितीसाठी आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement