advertisement

Khichdi in English : खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेल्यांनाही माहिती नसेल

Last Updated:
भारतात खिचडी हा पदार्थ सर्वत्र सामान्य आहे. देशात कुठेही गेलात तरी तुम्हाला खिचडी मिळेल. त्याला स्थानिक भाषेनुसार वेगवेगळी नावं आहेत. पण इंग्रजीत काय म्हणतात हे अनेकांना माहिती नाही.
1/5
भूक लागली आहे, बाहेरचं काही खायचं नाही पण झटपट काही तरी बनवून खायचं असेल तर मग ती आहे खिचडी. भारतात सर्व ठिकाणी लोक खिचडी खातात.

2/5
सामान्यपणे तांदूळ आणि डाळ एकत्र करून बनवली जाणारी खिचडी. ती वेगवेगळे मसाले वापरून आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. खिचडीतही बरेच प्रकार आहेत.

3/5
खिचडीमध्ये पोषक घटक असतात, शिवाय ती पचायलासुद्धा हलकी असते. म्हणूनच कुणी आजारी असल्यास डॉक्टरसुद्धा खिचडी खायचा सल्ला देतात.

4/5
पण खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि मेन्यू कार्ड पाहिलंत तर त्याच इंग्रजीत खिचडी असंच लिहिलेलं असेल. इंग्रजीतही बरेच जण खिचडीला खिचडीच म्हणतात.

5/5
खिचडीसाठी इंग्रजी शब्द अनेकांना माहिती नाही. याबाबत इंटरनेटवर थोडं सर्च केलं असतात खिचडीला इंग्रजीत. Hotchpotch, Medley, Kedgree असे शब्द आहेत. तुम्हाला हे माहिती होतं का? किंवा याशिवाय आणखी काही शब्द तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्य नक्की सांगा.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement