काल पाहिलं आज गायब! NASA च्या कॅमेऱ्यात दिसलं Ghost Island, शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत, याचं रहस्य काय?

Last Updated:
NASA See Ghost Island : नासाच्या सॅटेलाईटमध्ये पृथ्वीवरील घोस्ट आयलँड कैद झालं आहे. पाण्यात अचानक हे आयलँड दिसलं आणि कालांतराने ते गायबही झालं.
1/5
भूत वगैरे आहे की नाही हे माहिती नाही. काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल नासाच्या कॅमेऱ्यात भूत नाही पण भुतांचं बेट मात्र कैद झालं आहे.

advertisement
2/5
नासाच्या सॅटेलाइटमध्ये पृथ्वीवरील दुर्मिळ आणि अद्भुत असं दृश्य कैद झालं आहे. नासाच्या लँडसॅट 8 आणि 9 या सॅटेलाइटने हे दृश्य टिपलं आहे.

3/5
नासाच्या कॅमेऱ्यात चक्क घोस्ट आयलँड दिसलं. कॅस्पियन समुद्रात हे दृश्य दिसलं. 2023 च्या सुरुवातीला हे आयलँड पाण्याच्या बाहेर आलं आणि 2024 च्या शेवटी ते पाण्यातून गायब झालं.

4/5
अझरबैजानच्या किनाऱ्यापासून 15 मैल अंतरावर असलेल्या कुमानी बँक मड ज्वालामुखीचा 2023 मध्ये उज्रेक झाला. ज्यामुळे द्रव, वायू आणि गाळाचं मिश्रण पृष्ठभागावर पसरलं.

5/5
अझरबैजानमध्ये सापडलेल्या 300 पेक्षा जास्त मड ज्वालामुखींपैकी एक कुमानी बँक मड ज्वालामुखी. जिथं मातीचे ज्वालामुखी अनियमितपणे उद्रेक होतो. ते कॅस्पियन समुद्रात तात्पुरती जमीन तयार करतात. ज्याला घोस्ट आयलँड म्हटलं जात आहे, ते  ज्वालामुखीच्या उद्रेकाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्यात तयार झालेलं तात्पुरतं बेट. 1861 साली पहिल्यांदाच असं बेट तयार झालं होते. जे एक वर्षही टिकलं नाही. (सर्व फोटो : The sun/ SWNS)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement