फोनचं फीचर बदललंय? मोबाईलची जुनी सेटिंग परत हवी आहे? मग लगेच फॉलो करा 'या' स्टेप्स

Last Updated:
या अपडेटमध्ये नवे फीचर्स, सोपं इंटरफेस आणि आकर्षक डिझाइन आणलं आहे. यामागचा उद्देश असा आहे की फोन हाताळताना चुकीने कॉल लागणे किंवा कट होणं टाळणं.
1/8
अँड्रॉईड फोनमध्ये गुगलचं नवीन अपडेट आलं आहे. त्यामुळे बहुतांश फोनचे फीचर्स किंवा सेटिंग्स बदलल्या आहेत. यामध्ये फोनमधील Dialer Screen (phone dialer screen change) आपोआप बदलली आहे. काहींना वाटलं की फोन बिघडला आहे, तर काहींना “आता कॉल कसा उचलायचा?” असा प्रश्न पडला आहे.

advertisement
2/8
खरं तर हा बदल तुमच्या फोनमध्ये अचानक झालेला नसून गुगलने आपल्या Phone by Google App मध्ये नवा डिझाइन अपडेट केला आहे. या अपडेटमध्ये नवे फीचर्स, सोपं इंटरफेस आणि आकर्षक डिझाइन आणलं आहे. यामागचा उद्देश असा आहे की फोन हाताळताना चुकीने कॉल लागणे किंवा कट होणं टाळणं.

3/8
काय बदल झाले आहेत?आधीचे Favorites, Recents, Contacts आणि Voicemail टॅब काढून टाकले. आता फक्त Home, Keypad आणि Voicemail असे तीन टॅब आहेत.

4/8
होम टॅब वरती आवडते (Favorites) कॉन्टॅक्ट्स आणि त्याखाली सर्व कॉल्सची यादी. आता प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे दिसतो.

5/8
इनकमिंग कॉल इंटरफेस : आडवा स्वाइप (Horizontal Swipe) – उजवीकडे ओढलं की कॉल उचलला जाईल, डावीकडे ओढलं की नाकारला जाईल. आधी सिंगल टॅप बटण होतं. आता या बदलामुळे फोन खिशातून काढताना चुकीने कॉल लागणे कमी होईल.

6/8
नवीन डिझाइन (Material 3 Expressive) : रंगीत, गोलसर फ्रेम्स, अॅनिमेशन आणि पिल-आकाराची बटन्स आले आहेत. प्रत्येक कॉल वेगळा दिसत असल्यामुळे मिस्ड किंवा रिपीट कॉल पटकन ओळखता येतात.

7/8
आता मोबाईलची जुनी सेटिंग परत हवी आहे? मग लगेच फॉलो करा खालील स्टेप्स1.  Play Store उघडा
2. “Phone by Google” शोधा
3. अॅपमध्ये जाऊन Uninstall Update निवडा
4. मग तुमचा जुना इंटरफेस परत दिसेल
आता मोबाईलची जुनी सेटिंग परत हवी आहे? मग लगेच फॉलो करा खालील स्टेप्स1. Play Store उघडा2. “Phone by Google” शोधा3. अॅपमध्ये जाऊन Uninstall Update निवडा4. मग तुमचा जुना इंटरफेस परत दिसेल
advertisement
8/8
गुगलचा हा बदल वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी आणि पॉकेट कॉल्स थांबवण्यासाठी आहे. मात्र, अचानक झालेल्या बदलामुळे वापरकर्त्यांना थोडा गोंधळ निर्माण झालाय. ज्यांना नवीन इंटरफेस नको आहे, ते वरील स्टेप्स फॉलो करून जुन्या सेटिंग्ज परत आणू शकतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement