Snake facts - माणसापेक्षाही जास्त सापांची झोप! किती तासांची असते माहितीये? थंडीत तर कुंभकर्णासारखे झोपतात
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
जगात असे अनेक प्राणी आहेत जे माणसांपेक्षा जास्त झोपतात. त्याचबरोबर झोपण्याच्या बाबतीत साप माणसांपेक्षा खूप पुढे आहेत. एवढंच नाही, तर थंडीच्या दिवसांत साप कुंभकर्णासारखी गाढ झोप घेतात. साप साधारणपणे किती तास झोपतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
जगभरात प्राण्यांच्या लाखो प्रजाती आढळतात. त्यांच्यापैकी साप ही एक आहे. साप हा जगातला सर्वांत धोकादायक प्राणी मानला जातो. विषारी सापाने दंश केल्यावर तातडीने उपचार न झाल्यास संबंधित व्यक्ती जगण्याची शक्यता खूप कमी असते. जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. त्याचप्रमाणे सापांबाबत अनेक रंजक गोष्टीही आहेत. या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement