advertisement

भरजरी पैठणी अन् त्यावर बिकिनी ब्लाऊज! अजब फॅशन पाहून नेटकऱ्यांचं रक्त खवळलं; अभिनेत्रीला धरलं धारेवर, PHOTOS

Last Updated:
Akanksha Puri's bold Paithani bikini blouse: नुकतंच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये आकांक्षाने पैठणी साडी नेसून रॅम्प वॉक केला. मात्र, तिने ज्या पद्धतीने साडी स्टाइल केली होती, त्यावरून आता तिला ट्रोल करण्यात येत आहे.
1/7
फॅशन जगतात अनेक बोल्ड आणि हटके प्रयोग केले जातात. कधी हे प्रयोग हिट ठरतात, तर कधी त्यांमुळे मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते. सध्या असंच काहीसं बिग बॉस <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत घडलं आहे.
ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत घडलं आहे." width="768" height="766" /> फॅशन जगतात अनेक बोल्ड आणि हटके प्रयोग केले जातात. कधी हे प्रयोग हिट ठरतात, तर कधी त्यांमुळे मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते. सध्या असंच काहीसं बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत घडलं आहे.
advertisement
2/7
नुकतंच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये आकांक्षाने पैठणी साडी नेसून रॅम्प वॉक केला. मात्र, तिने ज्या पद्धतीने साडी स्टाइल केली होती, त्यावरून आता तिला ट्रोल करण्यात येत आहे.
नुकतंच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये आकांक्षाने पैठणी साडी नेसून रॅम्प वॉक केला. मात्र, तिने ज्या पद्धतीने साडी स्टाइल केली होती, त्यावरून आता तिला ट्रोल करण्यात येत आहे.
advertisement
3/7
एका हाय-प्रोफाईल फॅशन इव्हेंटमध्ये आकांक्षाने सोनेरी रंगाची पारंपरिक पैठणी परिधान केली होती, तर यावर तिने बिकिनी स्टाइल ब्लाऊज घातलं होतं
एका हाय-प्रोफाईल फॅशन इव्हेंटमध्ये आकांक्षाने सोनेरी रंगाची पारंपरिक पैठणी परिधान केली होती, तर यावर तिने बिकिनी स्टाइल ब्लाऊज घातलं होतं
advertisement
4/7
पैठणी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सात्त्विक आणि घरंदाज लूक. मात्र, आकांक्षाने या साडीला ट्विस्ट देण्यासाठी बिकिनी ब्लाऊजचा आधार घेतला. पाठीमागून पूर्णपणे बॅकलेस असलेला हा ब्लाऊज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि एकच वाद उभा राहिला.

5/7
सोशल मीडियावर आकांक्षाला तिच्या बोल्ड ब्लाऊजमुळे प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर आकांक्षाला तिच्या बोल्ड ब्लाऊजमुळे प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. "पैठणी ही आमची संस्कृती आहे, तिचं असं प्रदर्शन करणं चुकीचं आहे," "काहीही फॅशनच्या नावाखाली खपवू नका," अशा शब्दांत अनेकांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.
advertisement
6/7
पैठणी साडी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे अशा पारंपरिक वस्त्रासोबत अशाप्रकारे प्रयोग करणं अनेकांना पटलेलं नाही. या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेसह अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र, फॅशन डिझायनर्सच्या मते, जुन्या कलाकुसरीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे बदल करावे लागतात.

7/7
दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा आकांक्षा अशाप्रकारच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. तथापि, सुरू असलेल्या या वादावर अद्याप अभिनेत्री आकांक्षा पुरीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा वाद आता पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement