Wedding Ritual Mangalsutra : काळा रंग अशुभ म्हणतात, मग मंगळसुत्रात काळे मणी कसे चालतात, मंगळसुत्रात काळे मणी का असतात?

Last Updated:
Mangalsutra Black Beads : इतर वेळी काळा रंग अशुभ मानला जातो मग मंगळसुत्रात काळे मणीचं का असतात. मंगळसूत्रात काळे मणी असण्यामागील योग्य कारण जाणून घेऊयात.
1/6
मंगळसूत्र हा महिलेचा सौभाग्य अलंकार आहे. हिंदू धर्मात विवाहित महिला लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात. लग्नानंतर विवाहित महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असण्याला खूप महत्व असतं.

advertisement
2/6
सामान्यपणे मंगळसूत्रात सोन्याचे मणी, काळे मणी आणि सोन्याच्या दोन वाट्या असतात. कालांतराने मंगळसूत्रातील दोन वाट्यांची जागा पेंडंट्सने घेतली. पण मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना अजूनही तितकंच महत्व आहे. काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्ण मानलं जात.

3/6
काळ्या रंगाचे मोती हे भगवान शंकराचं प्रतीक असल्याचं मानलं जातं. जेव्हा विवाहित स्त्री काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालते तेव्हा तिला आणि तिच्या पतीला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात.

4/6
विवाहित महिलांना अनेकदा काळ्या रंगाच्या वस्तू घालण्यास मनाई केली जाते. परंतु हेच काळे मणी जेव्हा मंगळसूत्रात गुंफले जातात तेव्हा ते शुभ ठरतात.

5/6
तेव्हा वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट नजर पडू नये, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मंगळसूत्रात काळे मणी असतात अशी देखील मान्यता आहे.

6/6
ज्योतिषशास्त्रानुसार काळे मणी राहू ग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. यामुळे शनीची वाईट नजर तुमच्या वैवाहिक जीवनावर पडत नाही असं म्हटलं जातं. (सूचना : हा लेख इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आला आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement