Mrunal Dhanush : आज हळद, उद्या संगीत आणि...! Valentine Day ला काही तास शिल्लक, अन् अखेर मृणाल ठाकूरने दिलं आमंत्रण; धनुषसोबत करणार लग्न?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mrunal Thakur Dhanush Wedding : मृणाल ठाकूर धनुषसोबत वॅलेंटाईन डेला लग्न करणार असल्याची चर्चा होत होती. वॅलेंटाईन डेला काही तास शिल्लक असताना अखेर मृणालने स्वत:च आमंत्रण दिलं आहे.
advertisement
इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने धनुषसोबतच्या लग्नाबाबत सांगितलं. जेव्हा तिला सांगितलं गेलं की तिच्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर आधीच निश्चित झाली आहे, तेव्हा मृणाल म्हणाली, "अरे मित्रांनो, आज माझा हळदी समारंभ आहे, उद्या संगीत आहे. तुम्ही सर्वांनी जेवून जा", असं म्हणत तिने आमंत्रण दिलं.
advertisement
advertisement
advertisement








