advertisement

Knowledge : 'चुल्लू भर पानी में डूबना' या वाक्यप्रचारातील, चुल्लूचा अर्थ काय? तुम्हाला माहितीय काय?

Last Updated:
'चुल्लू भर पानी में डूबजा' या वाक्यप्रचारातील चुल्लू म्हणजे काय तुम्हाला माहितीय काय?
1/7
एखादी गोष्ट चुकीची केली किंवा एखाद्याला ती शक्य झाली नाही, तर त्या व्यक्तीला हिंदीत 'चुल्लू भर पानी में डूबजा' असं म्हणतात.

2/7
बऱ्याचदा मराठीत देखील आपण या वाक्यप्रचाराचा वापर करतो. ज्याला हिंदीत मुहावरा म्हणतात.

3/7
पण 'चुल्लू भर पानी में डूबजा' या वाक्यप्रचारातील चुल्लू म्हणजे काय तुम्हाला माहितीय काय?

4/7
चुल्लू हा शब्द कशासाठी आणि का वापरला जातो? हे अनेकांना माहित नाही. पण असं असलं तरी बरेच लोक या शब्दाचा वापर करतात.

5/7
चुल्लूचा अर्थ आहे, हाताची ओंजळ.
चुल्लूचा अर्थ आहे, हाताची ओंजळ.
advertisement
6/7
हाताची बोटं एकत्र आणल्यावर हातच्या मध्यभागी जो खड्डा तयार होतो त्याला चुल्लू म्हणतात. ज्याला आपण ओंजळभर पाणी ही म्हणू शकतो.

7/7
'चुल्लू भर पानी में डूब मरणा' या वाक्रप्रचाराचा अर्थ आहे, लाज वाटणे, खोटं पकडलं जाणे इत्यादी.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement