मुकूट की केस; भगवान बुद्धांच्या डोक्यावर ते काय? तुम्ही सांगू शकता?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gautam Buddha Hair Story: भगवान बुद्धांची मूर्ती, फोटो तुम्ही पाहिलेत तर त्यांच्या डोक्यावर गोलगोल अशी डिझाईन दिसते. काहींना वाटतं की ते त्यांचे कुरळे केस आहेत. तर काहींना वाटतं की ते त्यांच्या डोक्यावरील मुकूट आहे. पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी नाहीत.
गौतम बुद्धांचे फोटो आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील. त्यांच्या डोक्यावर छोटेछोटे गोल दिसतात. ज्याचा आकार एखाद्या मुकूटासारखा आहे. काही जण म्हणतात हा मुकूट आहे तर काही जणांना ते त्यांच्या कुरळे केस वाटतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement